जीवामृत मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, आणि सुष्म अन्नद्रव्ये यांचा चांगला स्रोत आहे.
साहित्य :-
१)दहा किलो शेण,२) १० लिटर गोमूत्र,३) २ किलो गुळ ४) २ किलो डाळीचे पीठ, ५) 100 ग्रॅम माती.
कृती:- सर्वप्रथम ड्रम मध्ये २०० लिटर पाणी १० किलो शेण १० लिटर गोमूत्र मिक्स करावे. २ किलो गुळ, २ किलो डाळीचे पीठ आणि 100 ग्रॅम माती पाण्यात मिक्स करा. द्रावण चांगली ढवळून 48 तास सावलीत ठेवा. 48 तासात कमीत-कमी दोन वेळा दहा-दहा मिनिट पाणी ढवळावे. त्यानंतर त्याचा वापर आपण करू शकतो.
प्रमाण
प्रीती रोप 50 एम एल