. गांडूळ खत पैदास करण्याचे यंत्र. गांडूळ पैदास करण्यासाठी इसोनिया होळीत एकदा या विदेशी जातीचा वापर करावा तसेच गांडूळांच्या खड्ड्यावर दिवसभर सावली राहावी याप्रमाणे छप्पर करावे साधारणपणे दोन हजार गांडूळे यामध्ये सोडून त्यांच्यापासून प्रजनन तसेच गांडूळ खत म्हणजेच वर्निंग कंपोस्ट मिळवण्यासाठी जमिनीमध्ये 20 सेंटीमीटर खोलीचा एक मीटर लांब व 60 सेंटिमीटर रुंद असा खड्डा खोदावा या खड्ड्यामध्ये कंपोस्ट व खत व अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापचोळा मिसळून खड्डा भरावा म्हणजेच हा गादीवाफा तयार होईल हे खाद्य अंदाजे २०० केजी होते या गादीवाफ्यामध्ये दोन हजार गांडूळ सोडावे गांडोळे सोडल्यानंतर या गादीवाफ्यावर गोणपाटचे अच्छादन करून त्यावर देव देवसातून दिवसातून तीन वेळा पाणी शिंपडावे अशाप्रकारे गांडूळ खत म्हणजेच भरणी कंपोस्ट तयार होते हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे शक्यतो खत वेगळे करताना अवजारांचा म्हणजे टिकाव खोरे खुरपे इत्यादीचा वापर करू नये त्यामुळे गांडूळ गांडूळ खतांना इजा पोहोचते पूर्ण वाढ झालेली गांडूळवर नमूद केलेल्या प्रमाणे पुन्हा गादीवाफ्यात सोडावे या गांडूळ खतांमध्ये गांडूळाची अंडी त्यांची निष्ठा निष्ठा कुंजलेले खत व माती यांचे मिश्रण असते हे गांडूळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते व छोट्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा शेणखत यांचे मिश्रण टाकून त्यात मिसळून द्यावे तेथे गांडूळाचे पैदा सुरू होते परंतु खड्डा नेहमी ओलसर ठेवावा इसोनिया गांडूळ देशी गांडळासारखे जमिनीत खोलवर जात नाहीत म्हणून ते खत करण्यासाठी उपयुक्त आहेतगांडूळाचे शेतीसाठी फायदे. १ गांडूळामळे जमिनीचा पोत सुधारतो. २ नितीनच्या कणांच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो. ३ गांडुळांचे विस्टा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे याला ह्यूमस असे म्हणतात यातून झाडांच्या वाढीसाठी लागणारे स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना सहजासहजी व ताबडतोब उपलब्ध होतात. ४ जमिनीची नैसर्गिक मशागत होते