साहित्य :-

1)ज्वारी पीठ-100

.2)तांदळाचे पीठ – 50 gm

3) बेसन – 25 gm

4)ओवा – 2 gm

5)तेल – 5

6)लाल मिरची – 5 gm

7)हळद – 2 gm

8)तीळ – 1 gm

9)धना पावडर 2 gm

10)पाणी 160 ml

11)मीठ – 2 gm

कृती:&

1/ ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे.2/ओवा, लाल मिरची, हळद, तीळ, धना पावडर, मीठ मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे..3/कढईमध्ये 160ml पाणी उकळून घेणे आणि दोन चमच oil टाकणे. 4/उकळलेल्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करणे आणि पीठ मिक्स करणे..5/मिक्स केल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवावे..6/तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे..7/ साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या तेलात चकली सोडावी..8/चकली चांगल्या पद्धतीने तळून घ्यावी.