साहित्य :-
(1) ज्वारी पीठ -100
(2) तांदळाचे पीठ – 50 gm
(3) बेसन – 25 gm
(4) ओवा – 2 gm
(5) तेल – 5
(6) लाल मिरची – 5 gm
(7) हळद – 2 gm
(8) तीळ – 1 gm
(9) धना पावडर – 2 gm
(10) पाणी 160 ml
(11) मीठ – 2 gm
कृती :-
(1) ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे..(2) ओवा, लाल मिरची, हळद, तीळ, धना पावडर, मीठ मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे..(3) कढईमध्ये 160ml पाणी उकळून घेणे आणि दोन चमच oil टाकणे. (4) उकळलेल्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करणे आणि पीठ मिक्स करणे..(5) मिक्स केल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवावे..(6) तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे..(7) साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या तेलात चकली सोडावी..(8) चकली चांगल्या पद्धतीने तलन घ्यावीझाकून ठेवावे..(6) तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे..(7) साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या तेलात चकली सोडावी..(8) चकली चांगल्या पद्धतीने तलन घ्यावी