साहित्य –

Bitter, margarine, jawar pour, wheat pour, milk powder, Coconut pawdar, velila essences, beking pawdar, Coco pawdar, choco chips

जवरीचे पिठ, गव्हाचे पीठ, बटर, क्रीम, मर्गरिन, गुळ पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पवडर, व्हेनीला इसेन्स, इलायची पावडर, ज्वारी आणि गव्हाचे बिस्कीट.

कृती –

  1. सगळेसाहित्यमोजूनघेणे.
  2. मगर्रीन बटर अकत्रा मिक्स करून घेतल्या नंतर ग्राईड करणे.
  3. ग्राईड झाल्या नंतर त्या मध्ये मैदा साकरचे मिश्रण मिक्स करणे.
  4. मागरीन आणि मैदा हे दोन्ही मिश्रण अकत्रा मिक्स करून ग्रेड करून घेणे.
  5. चांगले मिक्स करून घेणे.
  6. ते झाकून 30 मिनेट ठेवणे
  7. 30 मिनिटा नंतर ते मिश्रण मळून घेणे.
  8. ते लाटण्याने लाटून घेणे.
  9. कुकीज ला वेगवेगळे आकार देणे.
  10. कुकीज ट्रे मधे ठेवणे मग ट्रे ओव्हन मध्ये ठेवणे.

कोस्टइंग –

No.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.मैदा900gm37RS/kg33.3RS
2.बटर300gm570RS/kg171RS
3.साकर430gm40RS/kg17.2RS
4.कस्तर्ड पावडर30gm100RS/kg3RS
5.मिल्क पावडर30gm486RS/kg14.58RS
6.ब्रेकिंग पावडर10gm350RS/kg3.5RS
7.माग्ररिन300gm140RS/kg42RS
8.व्हेनिला इसेन्स2ml37RS/kg3.7RS
9.ओव्हन चार्ज1unit14RS/1unit302.28
105.79
total=408.07