साहित्य = गव्हाचे पीठ, मैदा, गूळ,बडीसेफ,रवा,घी,तेल,इलायची पावडर, इ.
कृती = पहिल्यांदा गव्हाचे पीठ चाळून घेतले. नंतर मैदा घेतला. त्यामध्ये थोडे मीठ घातले. नंतर त्यामध्ये गूळ घातला. व इलायची पावडर, रवा घातला. नंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे, बडीशेफ, काजू, बदाम बारीक केले. नंतर त्या पिठामध्ये मिक्स करून घेतले. नंतर त्यामध्ये दोन ग्लास साखर घातली. व थोडे तेल घातले. नंतर घी गरम केले. व त्या पिठामध्ये घी थोडे-थोडे घालून चांगले मिक्स करून घेतले. नंतर थोडे कोमट पाणी थोडे घालून पीठ मळून घेतले. नंतर त्याचे गोळे करून दाब दिला. सर्व ठेकवा बनवून घेतले. नंतर तेलामध्ये गरम करून घेतले. मग तयार झाले आमचे ठेकवा. कॉस्टीग =