- डब्बा
- उद्देश :- हा पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहे
- उपयोग:- हा पत्र्याचा डब्बा काही खिळे की काही गोष्टी ठेवायला उपयोग येते
- कृती :- मी पाहिलं डब्बा चे माप वाहिवर ड्रॉईंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला पत्रा कात्रीने कापले मापात त्याला वळून ठोकून डब्बा त्याला झाकण केले आणि बुड केले
2)नरसाळे
उद्देश:- हा पत्र्या पासून एक नरसाळे बनवले आहे
उपयोग:- नरसाळे प्रयोगशाळेत तसेच घरात वापरण्यात येणारे विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते याचा उपयोग कोणत्याही निमुळता अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओटण्यासाठी होतो प्रयोग शाळेत वापरण्यात येणारे नरसाळे बहुधा काचेचं असते तर घरात वापरण्यात येणारे धातूचे असते
कृती :- मी पाहिलं पत्रा आणला वाहिवर आकृती काढली व ते माप पत्र्यावर घेतले मापात पत्रा कापला व त्याला आकार देऊन एक पत्र्याचे नरसाळे बनवले त्याला स्पॉट वेल्डिंग केली