उद्देश : डोम तयार करायला शिकणे.
कृती:
१) प्रथम सरानी सांगितले डोम बद्दल माहिती सांगितले. त्याला लागणारे साहित्य व कसे एकमेकांना जोडायचे ते सांगितले.
२) आपण जे मॅट्रिअल वापणार आहे त्याची माप सांगितलं
३) प्रथम काळया प्लेटीने सुरुवात केली.
४) त्यानुसार कलर कोडींग नुसार ल अँगल लावत जाणे.
5) एक डोम बनवण्यास दीड किंवा दोनतास लागायचे.
6) पूर्ण डोम काम करण्यात दोन दिवस लागले.
7) पहिल्या दिवशी आम्ही कलर कोडींग नुसार प्लेट आणि अँगल लावले. नट आणि बोल्ट जोडले.
8) दुसऱ्या दिवशी नट आणि बोल्ट फिक्स केले. त्याची लेवल ट्यूब ने लेवल केली .
दक्षता :
१) ल अँगल हे बरोबर कलर कोडींग नुसार लावावे .
२) डोम बनवता डोमच्या प्लेट वाकू नये याची काळजी घ्यावी .
अडचणी :
- वरच्या बाजूच्या नट आणि बोल्ट लावतणी वरची बाजू खाली झुकायची. त्याला आम्ही लाकडाचा support देऊन नट व बौल्ट फिक्स केले.
- लेवेलिंग जास्त वेळ लागला.
मटेरियल :
फोटो :