उदेश :- दूध काढण्याचे मशीन, बकेट, पाणी इत्यादि .
कृती :- 1. गरम पाण्याने सड धुऊन घ्या .
2. नंतर मशीन त्या सडाला लावा.
3. नंतर मक्षिन चालू करा.
निरीक्षण :- 1. गाईचा सड स्वंछ धूऊन घेणे.
2. मशीनने दूध काढतांनी त्याकडे चांगल लक्ष ठेवा.
3. माशीनने दूध हे सात मिनिटात निघाले पाहिजे.
दूध काढण्याचा दोन पद्धती
मशीन द्वारे दूध काढू शकतो.
हाताने दूध काढू शकतो.
माशीनचे प्रेशर 300 असते.