प्रस्तावना
हे खाल्याने खूप प्रोटीन भेटते.
बनवण्याचे पदार्थ व साहित्य
नागलीचे पीठ
गव्हाचे पीठ
बेकिंग पावडर
कस्टर पावडर
जमिनी डालडा
बटर
दूध
बेकिंग पावडर
गुळ पावडर
फ्लेवर
ओवण चार्ज
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बनवल ते
नागलीचे पीठ 160 ग्रॅम घेतलं, बेकिंग पावडर सहा ग्रॅम, कस्टर्ड पावडर 80 ग्रॅम, जेमिनी डालडा दीडशे ग्रॅम, बटर 100 ग्रॅम, दुधी 100 एम एल, बेकिंग सोडा 3 ग्रॅम, गुळ पावडर 300 ग्रॅम, फ्लेवर 2ml,
आणि बनवायला सुरुवात केली,एका तांबानाथ घेतलेल्या डालडा एकदम गरम करून घेतला आणि तो एका तांबानात टाकलं आणि त्याच्यावरून ते नागलीचे पीठ वरतून टाकलं सर्व मिक्स करून मस्त घेतल आणि थोड्या वेळासाठी ते तसेच ठेवून दे आणि त्याच्यानंतर त्याचे मोठे गोळा केले आणि भाकरी सारखे एकदम जाड लाटून घेतले आणि त्याला साच्याने कापून घेतल . आणि त्याला पंधरा मिनिटांसाठी ओवण मध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर बिस्किट झाले तयार.
कॉस्टिंग
मटरेल वजन दर. किंमत
नागली च पीठ 160 ग्रॅम 90rs 11.4
गव्हाचे पीठ 160 ग्रॅम 40rs 6.4
बेकिंग पावडर 6 ग्रॅम ३६०rs २.१६
कस्टर्ड पावडर 80 ग्रॅम 100. 8.00
जेमिनी डालडा. 150 ग्रॅम 150 rs. 225
बटर 100 ग्रॅम. 50.rs 50.00
दूध. 100 एम एल 40 rs 4.00
बेकिंग सोडा 3 ग्रॅम ३३० rs 0. 99
गुळ पावडर 100 ग्रॅम. 80ra 12.00
फ्लेवर 2 एम एल 40rs 6.6
ओवन चार्ज 1 युनिट 14 per युनिट 14.00
पॅकिंग बॉक्स. 2 बॉक्स. 10rs 20
मजुरी 35. 185.69
. 64.99
. 250.68
अजून खर्च
30
जास्त दिवस कसे टिकवावे
पॅकिंग बॉक्स मध्ये चांगले पॅक करून ठेवावे.