साहित्य –
मैदा, पिटी साखर, डालडा, फ्लेवर, कलर, पॅकिंग बॉक्स
कृती –
- सगळे साहित्य वजन करून घेतले.
- मैदा पिठ चाळून घेतले.
- कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
- पिठ मळून घेणे.
- नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
- नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन घेणे.
- प्याकिंग बॉक्स मध्ये 150gm प्याक करून घेतले.
No. मटेरिअल वजन दर/kg किंमत
- मैदा 500गम 37 18.50RS
- पिटी साखर 400gm 50 20.00RS
- डालडा 400gm 120 48.00RS
- बतरस्कॉच फ्लेवर 1ml 42/20ml 2.00RS
- कलर 1gm 100RS/100ml 1.00RS
- ओव्हन चार्ज 1unit 14RS/1unit 14RS
103.50RS
मजुरी 35% खर्च=140RS 130.50RS
+36.22RS
139.72RS