आम्ही मेमरी हॉलच्या समोर आहे पट्टी फिटिंग केले एकूण सात पट्ट्या फिट केल्या व त्याला वायरने एक ट्यूब लावली प्रती पट्टी किंमत 50 रुपये व वायर 30 मीटर वापरले प्रति वायर 22 रुपये मीटर होते व नंतर 220 होल्टेज ची एक ट्यूबलाईट बसवले व नंतर तीन मॉडेलचा बोर्ड बसवला तीन स्विच प्रति स्विच बावीस रुपये तीन 66 रुपये वायरचा खर्च 660 रुपये आला व सर्व कॉस्टिंग काढले व एकूण खर्च 410 रुपये झाला 30 स्क्रू पुडा राऊंड प्लग