आम्ही मेमोरियल हॉल समोर पट्टी फिटिंग केली व नंतर एक बोर्ड भरला व बोर्ड तीन मॉडेल चा होता सात पट्ट्या फिट केले प्रति पट्टी पन्नास रुपये होते पट्ट्याचा खर्च झाला 350 रुपये खर्च झाला व तीन स्विच प्रतिश बावीस रुपये व 3 स्विच चे 66 रुपये झाले व 30 मीटर वायर वापरली प्रति मीटर 22 रुपये होती व तीस मीटरची 660 रुपये झाले एकूण खर्च १४१० झाला