. पावडर कोटींग साठी 3 in 1 हे लिक्वीड वापरावे यामुळे धातूला लागलेला गंज / घान साफ होते.

प्रमाण – जर आपण 1ml 3in1 लिक्वीड घेतल तर त्यात 10 ml पाणी मिक्स करावे आणि जर 1लिटर लिक्वीड घेतल तर 10 लिटर पाणी मिक्स करावे.

collective चेंबर मध्ये पावडर कोतींग करावे कारण चेंबर जे पावडर उडते ते अक्सोस द्वारे पुन्हा जमा होते आणि पुन्हा वापरता येते.

पावडर कोटींग झाल्यानंतर जॉबला ओव्हनमध्ये वळायला ठेवणे यामध्ये पावडर वितळल्या जाते आणि त्याचा कलर होऊन जॉबला चीटकते

फायदे – 1 मेटलची लाईफ वाढते 2. 2 आकर्षक दिसते