साहित्य
(1) मैदा – 7 किलो (2) ईस्ट -150 ग्रॅम (3) साखर -150 ग्रॅम (4) मीठ -100 ग्रॅम (5) ब्रेडईम्पुर -14 ग्रॅम (6)तीन -100 ग्रॅम( 7) ओवन चार्ज – 1 युनिट
कृती
एका टोपा मध्ये मैदा घेतला आणि त्याला चाळून घेतलं आणि मैद्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि एका वाटीमध्ये साखर ईस्ट ब्रेडईम्पुर आणि आणि घेऊन मिक्स केलं ते मिक्स केलेले मैद्यामध्ये टाकलं आणि त्याला म्हणून घेतलं म्हणून आपल्याला पिठाला आम्ही एक ते दीड तास ठेवले आणि ट्रे ला तेल लावलं आणि पिठाचे छोटे छोटे गोळे केले आणि ते गोळे ट्रेमध्ये अर्धा तास ठेवतो आणि तो ट्रे ओव्हन मध्ये 15 मिनिट ठेवले आणि ते 15 मिनिट ठेवल्यावर मंग पाव तयार होतात आणि तयार झालेल्या पावला तेल लावतो आणि पाव तयार होतात
कॉस्टिंग