* साहित्य

1/ मैदा =

500gm2/ ईस्ट = 5gm 3/ साखर = 10gm 4/ मीठ = 5gm 5/ शिमला मिरची 6/ चिंच, खजूर, सॉस 7/ कांदा 8/ टोमॅटो 9/ चिज = 30gm 10/बटर = 5gm 11/ओहोन

कृती=

500gm मैदा घेतला .&

✓ ईस्ट, साखर, मिठ, पाणी, टाकून मैदा तयार करून घेतला.

✓ मग त्यापासून पिझ्झा छा आकार तयार करून घेतला.

✓ त्याला चमचा नी पिझ्झा चा आकार तयार करून घेतला.

✓ त्यावर चिंच, खजूर सॉस लावून घेतले.

✓मग त्याच्यावर शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कट करून त्यावर लावले.

✓ त्यावर बटर आणि चिज टाकले.

✓मग ते ओहोन मध्ये तयार करून घेतले.

किंमत :-

(1) मैदा500gm 36kg 18.00 (2) ईस्ट 5gm 160kg 0.8 (3) साखर 10gm 40kg 0.4 (4) मीठ 5gm20kg 0.1 (5) शिमला मिरची साधी मिरची20gm150kg30.00चिंच, खजूर सॉस कांदा, टोमॅटो (6) चीज30gm204kg 6.12 (7) बटर5gm220kg 1.1 (8) ओहन चार्ज1 unit 14

क्रमटेरियलवजनदर/ kgकिंमत
1मैदा500gm26kh18
2ईस्ट5gm160kg0.8
3साखर10gm40kg0.4
4मीठ5gm20kg0.1
5शिमला मिरची
साधी मिरची
चिंच खजूर सॉस
कांदा टोमॅटो
20gm150kg30.00
6चीज30gm204kg6.12
7बटर5gm220kg1.1
8ओहन________1 unit14