उद्देश :- बाहेर जाऊन पोल्ट्री उद्योग व त्यांचे व्यवसाय कसे चालते हे बघण्यासाठी व Bv 300 कोंबड्यांना

खाद्य बनवून टाकने व अंडे गोळा करणे.

मकाचा पीठ करताना किंवा बारीक करताना.
खाद्य बनवताना .

3200 पक्षांना खाद्यामध्ये चार घटक द्यायचे

  1. 1 मका :- 98 किलो
  2. 2 ३५% :- 70 किलो
  3. 3 मार्बर :- 16 किलो
  4. 4 DORB:-16 किलो
  5. =200kg खाद्य द्यायचे.
  6. मार्बर घटकामध्ये कॅल्शियम हा घटक असायचा व ते अंड्यांचं कवच बनला मदत करत होते.
पक्षांना खाद्य टाकताना
अंडे गोळा करताना
  1. 3200 पक्ष्यांचे तीन हजार अंडे यायचे.

व त्यांचे वेस्ट खाली पडायचे त्याचे एका पोत्याचे तीनशे रुपये त्यांना मिळायचे.

.