i

मुर घास

Dec 1, 2021 | Uncategorized

साहीय्तः कापलेले चारा ,गूळ पानी , नमक ,plsitec ची बॅग

मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड 

 प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू. 

एका एकरात किती चारा तयार होतो ? 

 एका एकर  जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो. या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड च्या अनुभवातून लक्षात येते कि एका एकरात १८ ते २२ टन मुरघास बनेल इतका मका तयार होतो. 

मक्याची लागवड कशी करावी ?

 त्यासाठी आपण एका एकरात १० किलो मका पेरावा.  २ फूट रुंदीचे सरी घेऊन ८ इंचावर बी पेरावे. 

किती दिवसात मक्याचे पीक मुरघास चाऱ्यासाठी तयार होते ?

 पेरणीपासून साधारणतः ८०-९० दिवसांत मका पीक मुरघास बनविण्याच्या उद्देशासाठी अनुकूल होते.

मका मुरघासासाठी तयार झाला का हे कसे ओळखावे ?

 मुरघास बनविण्यासाठी आपल्याला चिकातील मक्याची आवश्यकता असते.   बॅग किंवा बांधकामातील सायलेज  (मुरघास ) साठी ६०-६५% ओलावा असलेलं मक्याचे पीक गरजेचं असते. आता हे ६५% ओलावा कसा काय बरं ओळखावा ?  तर मक्याचं कणीस आडवा कापल्यावर दुधाची रेघ दिसते (मिल्क लाईन )  ती मक्याच्या दाण्याच्या अर्धा आणि पाऊण भाग याच्या मध्ये असली पाहिजे.   तसेच  मक्याचा पाला हातात घेऊन चोळला तर ओल लागली पाहिजे. 

कम्पोस्ट खत

`

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.

शेळीपालन

पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोगळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चार्‍याबरोबर शेतातील व बांधावरील बर्‍याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

कुकुटपालन

शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.i

पॉली हाऊस

Nov 25, 2021 | Uncategorized

पॉलीहाऊस शेती म्हणजे काय?

पॉलीहाऊस हे घर किंवा संरचना आहे जी काचेच्या किंवा पॉलिथिलीन सारख्या अर्धपारदर्शक साहित्याने बनलेली आहे जिथे झाडे नियंत्रित पर्यावरणीय परिस्थितीत उगवली जातात.

पॉलीहाऊसची लागवड

रोपवाटिकेत रोपे वाढवणे ब्रोकोली, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, वॉटर खरबूज, उन्हाळी स्क्वॅश इ शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी, कोबी या भाजीपाला पिकांचे संगोपन फुलांच्या संकरित बियाणे उत्पादनासाठी पॉलीहाऊसमध्ये झाडे वाढवणे कापलेल्या फुलांच्या उत्पादनासाठी झाडे वाढवणे. कुंभार शोभेच्या वनस्पती वाढवणे.

पॉली-हाऊस शेतीचे फायदे :

 १) पॉली हाऊस प्रति युनिट क्षेत्राचे उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवते.

२) पॉली हाऊसमध्ये वर्षभर उत्पादन घेतले जाऊ शकते.

३) पॉली हाऊसमध्ये ऑफ सीझन भाज्या वाढण्याबरोबरच कीटकनाशकाची किंमतही कमी होते.

४) पॉलिहाऊसमध्ये भाज्यांचे उत्पादन सामान्य शेतीच्या तुलनेत 3-4 पट जास्त असते.

५) पीक कालावधी खूप कमी आहे.

६) बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.

पॉलीहाऊस शेतीचे तोटे :

१) पॉलीहाऊसवर फक्त पैसे खर्च करावे लागतात, केवळ बांधण्यासाठीच नव्हे तर देखभाल करण्यासाठी.

२)जमिनीत बाग सुरू करण्याच्या तुलनेत सुरुवातीच्या सेटअपमध्ये पॉली-हाऊस बांधणे अधिक महाग होईल.

३) योग्य परिस्थिती राखली गेली आहे याची खात्री करण्यासाठी ऑफ-सीझन महिन्यांत मोठे व्यवस्थापन आवश्यक आहे.

प्रोजेक्ट – शेळीपालन

Nov 25, 2021 | Uncategorized

शेळ्यांच्या जाती 

१)उस्मानाबादी 

२)सानेन 

३)सोजत 

४)संगमनेरी 

५)सिरोही 

६)बीटल 

७)आफ्रिकन बोअर 

८)बारबेरी 

९)जमुनापुरी 

१०)सुरती 

शेळीपालनाच्या  पद्धती 

याचे दोन प्रकार आहेत.बंदिस्त व अर्धबंदिस्त.

बंधीस्त शेळीपालन 

शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.

अर्धबंदिस्त शेळीपालन

शेळ्या या विशेषत: फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरुन चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.

गायींच्या दातावरून वयाचा अंदाज लावणे.

Dec 2, 2021 | Uncategorized


उद्देश: दातावरून वयचे अंदाज लावणे.

उद्देश: दातावरून वयचे अंदाज लावणे.

आवश्यक सम्रगी : माऊथ गेग , पशू

प्रक्रिया : १) हुळूवर पणे पशूच्या जवळ जावे .

२) पशू चांगल्या पद्धतीने पकडणे .

३) पशूच्या नाकात बोट घालून हळुवार पणे माऊथ गेग पशूच्या जबड्यात लावणे .

४) पशुचे कोणचे दात लहान व मोठे आहे.

पशूच्या खालच्या जबड्याला ८ दंत असतात .

५) त्याची नोंद करावी .

@ पशूच्या वरच्या जबड्याला दंत नसतात .

@ आठवडयाणी पशूना दुधाची दात येतात .

@ वर्षानी पेरमंत दात येतात .

सवधनिया :

१) पशुसोबत असताना सवधानी बाळगावी .

२) पशुचे दात मोजताना पशूच्या हलचाळीवर लक्ष देणे .

निष्कर्ष:

आपल्या देशात पशुपालनमध्ये त्यांची जन्म दृष्टी व अन्य बदल याचे रेकॉर्ड नसतात . दाताच्या आधारे पशुचे वय काढणे.

कंकाल

Dec 14, 2021 | Uncategorized

कंकाल तंत्र के कार्य है?

१);कंकाल हमारे शरिर कोनिशीचत आकार एवं आकृती प्रदान करता है!

२) शरीर की आंतरिक कोमल अंगो को बाह्य अधतोसे रश्रा करता है!

३) यह पेशियो की सहायता से संपूर्ण शरीर एक शरीर के अँगो को गती प्रदान करते है!

४) यह शरीर को मजबुती प्रदान करता है!

कंकाल का निर्माण अस्थिया उपस्थिया संधियो आदि को मिलकर तंत्र बनता है!

नवजात शिशुमे 270 हाडिया होती है!

ब्ल्यवस्था में हडीय्या की संख्या ३५० हो जाती है !

किशोरवस्था व प्रौढावस्था में कुच्छ हाडीय्यो में सांगलीत

होले (अस्थिकरण ) के कारण २०६ तक सीमित हो जाती है!

शरीर में मोजुद कंकाल दो प्रकार के होते है!

१) बहिर (एगजो) कंकाल: शरीर के बहीर परत में पाडा जने वळे कांकल को बाहिर कंकल मानव ओर शरीर के भितर पाया जाता है ! यह शरीर की मुख्य संरचना का निमनी करता है !

शरीर में मौजुद कांकाल के आधार पर ककल दो प्रकार के होते है !

अस्थिय का प्रकार : मानव शरीर की सबसे बडी ओर लंबी हडिय्या

होटीहे

कॅलरीज

Dec 13, 2021 | Uncategorized

उदेदश : आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा मोजण्याचे एकक म्हणजे कॅलरीज होय.

कॅलरीज कशी मोजतात

कलारिज हे किलो आणि ग्रम मध्ये मोजतात.

कॅलरीज कशातून मीळते .

अनंपासून

४) आनचे कार्य

शरीरात ऊर्जा देणे

शरीराची झीज भरून काढणे .

शरीराची वाढ करणे

शरीराचे संवर्शन करणे

अन्नतून मिळणारे घटक

१) कर्बोहायट्रेड (कर्बोदके)

२) प्रोटीन (प्रथिते)

३) विटामेन (जीवनसत्वे)

४) फॅस्ट (स्निग्ध पदार्थ )

५) मीनिरल ( पाणी किंवा लिकवीट)

६) ऊर्जा शरीरात ओढवून ठेवतात येते का?शरीरात ऊर्जा आठवून ठेवता येते. वेगवेगळ्या पदार्थातून मिळणारी कॅलरीज

फॅटस = स्निग्ध पदार्थ

१ ग्रम व ९ ग्रॅम

प्रोटीन जिवनस्त्व

१ ग्रॅम ४ ग्रॅम

कर्बोहाट्रेड कर्बोदके

१ ग्रॅम ४ ग्रॅम

शरीराला उर्जा देणारे पदार्थ

१) कर्बोहद्रेड व स्निग्ध पदार्थांत बरोबर प्रोटी काही जीवनसतत्व शार आणि फॅटस्ट आसीट आवश्यक शरीराला लागणारे घटक.

कर्बोहायड्रेट उर्जा देणारे घटक

१) धान्य कंदमुळे जास्त प्रमाणात कर्बोहायड्रेट

२) साखर गुळ जास्त प्रमाणात कार्बोहायद्रेट

३) तूप व तेल स्निग्ध पदार्थ जास्त.

शरीराच्या वाठीसाठीला पोष्टिक घटक

धान्य जेल्युकत बिया

नांव्हेज मटण मासे अंडी

शरीरात संरशनासाठी व शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागणारे पैष्टिक घटक

सर्व प्रकारचा पालेभाज्या व फळे जिनवंस्त्व A, B ,C ,D, E

कॅंडी बनवणे

Dec 12, 2021 | Uncategorized

उद्देश : कॅंडी बनवने

साहित्य : पपई ,पातेल , गॅस

कृती: १) पपईला स्वच्छ धुवून घेणे.

२) पपईची साल काढणे .

३) तया पपईला छोटे छोटे तुकडे करणे.

४) त्या तुकड्यांना उकळवणे पान्यात ५ मिनिट टाकावे.

५) मग त्यातून पाणी गालून घ्यावे.

६) तुकडे सुके झाल्यावर वेगवेगळ्या भांड्यात ठेवून दिले.

७) जेवढे त्या तुकड्याचे वजन असेल तेवढे किलो साखर घ्याव.

व त्याच्या लेवलला पाणी टाका व गॅसवर गरम करून पाक उकलयावर त्यात तुकडे टाकावे.

८) मग ते छोट्या छोट्या पातेल्यात काढून त्यात कलर व फ्लेवर टाकून मिक्स करून त्याला एक रात्र फ्रिजमध्ये ठेवले. सकाळी फॅनखाली वाळवावे

बाजरीचे लाडू

Dec 12, 2021 | Uncategorized

उद्देश : बाजरी पासून चविष्ट लाडू बनवणे

साहित्य :बाजरीचे पिठ, तीळ,जवस ,मगज (कलिगद्याच्य बिया इलायची तूप

साधने:कढई, उलतान, गॅस,ताट,

कृती: बाजरीचे पिठ चाळून घेणं व (वजनानुसार ) तसेच तीळ जवस , मगज इ पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घेणे व बाजरी पिठ मध्ये मिक्स करून घेणे तसेच मिक्स करून झाल्यावर बॅच करणे

कढई मध्ये गुळाचा पाक करायला टेवणे त्यामध्ये इलायची टकने व तुप टकणे व त्यामध्ये मिश्रन टाकून घेणे पाकमध्ये मिशन करून घेणं मिशन झाल्यावर एका ताटात लाडू बनवायला घेणे

निरीक्षण:पाक तयार करताना करपून्ह्याचा नाही याच्याकडे लक्ष की पाक बनवताना असताना मिडीयम झाला पाहिजे लाडू बनवताना लाडू गरम बनवावे मिश्रण थंड झाल्यावर लाडू होता नाही.

.

नानकटाई

Dec 11, 2021 | Uncategorized

उद्देश : चविष्ट नानकटाई बनवणे

साधने : कढई ,उलधन , परात , ई.

साहित्य : मैदा, डालडा,पिठीसाखर फलेवर,कलर, ई.

कृती : १)कढईत डालडा वितळून घ्यावा.

२) एका परातीत पिठीसाखर चालून घेणे.

३) त्यानंतर गरम झालेल्या डालाडयात पिठीसाखर टाकाने.

४) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

५) त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घ्यावे.

६) मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला हवा तसं आकार घ्यावा.

७) ओव्हान चे तापमान १५०⁰ ते २००⁰ ठेवावे.

८) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई ठेवावे त्याआधी ट्रेला तेल लावून घेणे. मग ओव्हन मध्ये ठेवावे.

९) १० मिनिटात आपले नानकटाई तयार.

सॉस बनवणे

Dec 9, 2021 | Uncategorized

उद्देश : सॉस बनवणे शिकणे.

साहित्य : चिंच,गुळ, मिर्ची पावडर, मिठ,लसूण, मसाला, चमचा,चलन, पातेल,

कृती : १) प्रथम चिंच स्वच्छ घेणे ,

२) पाण्याने स्वच्छ धुवून घेणे.एका पातेल्यात २लिटर पाणी उकलवाचा हाहे.

३) त्यामध्ये गुळ टाकावे (वजनानुसर)

४) या दोघांनी प्रक्रिया होत नाही तो पर्यंत ठेवणे .

५) ते पाणी घट्ट होत नाहीं तो पर्यंत ठेवणे गॅस वर मंद आचेवर ठेवणे.

६) त्यामध्ये मिर्ची पावडर , काळ मिठ , लसूण ,मसाला ,टाकून घ्यावे.

७) हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

८) हे मिश्रण थंड झाल्यावर एका सौसच्या बाटलीत भरून ठेवावे .

प्रतामिक उपचार

Dec 8, 2021 | Uncategorized

उददेश: उपचार काहा जाता है !

किसी रोगी या घायाळ व्यक्ती को डॉक्टर आने से पहले या हॉस्पिटल पोहचणे से पहले उपलब्ध साधने के द्वारा शहान देणे के लिये जो सहायता की जाती हे उसे प्रतमिक उपचार प्राथमिक चिकिसा या फास्टेस्ट कहते हे !

उददेश: यह जीवन को बचाता हे !

शिघ स्वस्त्य लाभ सहायक होता है पीडित की स्थिती को खराब होणे से बचाता हे

पिडा को कमी करता हे !

प्रथमिक उपचार के महत्वपूर्ण नियम :

1 शंता रहे शत रहाहे से पिडीत व्यक्ती को उचित प्राथमिक उपचार दे.

2 भिड को हरा दे .

3 पीडित को किसी उपयुक्त सुरक्षित स्थान पर ले जये.

4 उसे कृतीत्र स्वसान दे.

5 चीकीत्सहित्य सहायता के लिये फोन करे

6 व्यक्ती की सहायता करे.

कूछ सामान्य प्राथमिक

प्राथमिक उपचार बॉक्स (firt aid box) की वस्तू (दवा अदी) का ज्ञान प्रदान करण .

उददेश : कुकीज बनवणे शिकणे.

साहित्य: १गव्हाचे पिठ चालून घेणे.

कृती:२ त्याचे वजन करून घेतले व त्यात बेकिंग पावडर कोको पावडर हे एकत्र मिक्स केले.

3 तयार झलेल्या मिषणत तेल टाकायचे.

5 गुळपाणी गव्हाच्या पिठत टाकावे व गोळा करावा.

6 त्या गोलयात लाटून त्याला शेप देऊन कापणे

7 व त्याला 150 ला शिकवणे

प्रमाणात १ गव्हाचे पीठ 800gm गुळ कोको पावडर 150 बेकिंग पावडर उचमचे.

हेल्दी केक

Dec 8, 2021 | Uncategorized

उदेश : केक तयार करणे

साहित्य : पाणी, तेल ,वणेला इसेसे ,साखर ,कोको पावडर ,बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा ,लिंबू, मिठ,गव्हाच पिठ तूप

कृती : १ एका भांड्यात पाणी आयसीपी घेतले त्यातच 1/3 कप २ तेल टाकले १कप साखर टाकली .व तिला विरघळून घेतली त्यात १/२ कप गव्हाचे पिठ टाकले. १/४ कप कोको पावडर टाकली तेवठीच बेकिंग पावडर टाकली. १ मोठा चमचा लिंबाचा रस टाकला. व सर्व एकाच बाजूने मिक्स केले व त्याला शेपच्या भांडयात ठेवले . व ओव्हनमध्ये ठेवला.

केक शिजल का नही हे कसे ओळखावे : चाकू केकामद्ये टाक्याच चाकुला जर केक लागला तर शिजला नाही. लागला नाही तर शिजला.

मशीनची माहिती

Dec 5, 2021 | Uncategorized

१पॅकिंग मशीन :आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत अन्य दाकुन त्याला

पॅक करून ठेवू शकतो.

२इलेक्ट्रिक ओव्हन :वापर आपण तयार करण्यासाठी वापरतो पाव आजने शिकवणे.

३ नायट्रोजन पॅकिग मशीन सारखे फक्त पॅकिगामाद्ये नायट्रोजन वायू सोडते.

४ छोटे इलेक्ट्रीक ओव्हन : मोठया ओव्हणसरखे कार्य फक्त हा ओव्हन छोटा असतो.

५ फाईल सेलिग मशीन तय मशीनचा वापर चंदीचे कत्र टाकण्यासाठी होतो उदा . मीठाइवर असते.

६ करू पलिग मशीन : फळाच्या असू कटण्याष्ठी

७ मक्सिग काम फिलिग तक फलच्या वाटीत कटने

८ आलमेकर : पिठ म्हणे गहू बाजरी सर्व प्रकारचे पिठ असतो .

९ हितिग केतल : शेगदाने गरम करून कोनकर कढने .

FOOD LAB

Oct 27, 2021 | Uncategorized

बटर बनवणे

उद्देश बटर बनवणे व विकणे

साहित्य मैदा इस्ट जरा मीठ

साधणे परात तेल ओव्हाण ट्रे

कृती मैदा इस्ट व जरा मीठ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे

१. त्यानंतर ते फरमटेशन ठेवावे .

२. १५ ते २० मिनिट ठेवावे .

३. बटर करताना छोटे छोटे गोल करावे

४. ०त्यानंतर ओव्हन चालू करून घ्यावं त्याचे तापमान सेट करून घ्यावे .

५. ओव्हनचे तापमान २५०C असावे .

६. ट्रेला तेल लावून घ्यावे .

८. बटरचे केलेले गोळे ट्रेमद्ये सामान अंतरावर ठेवावे .

९. मग हे ओव्हन मध्ये ठेऊन घ्यावे .

निरीक्षण :- बटर बनवायला शिकणे व त्यामध्ये किती प्रमाणात साहित्य वापरावे हे शिकणे व त्यामध्ये बटर फारमटेंशन कसे होते हे शिकलो .