Feb 27, 2022 | Uncategorized
प्रजन्यमापक फायदे :
१) आपल्या ठिकाणी किती मिमी पाऊस पडला ते कळते.
२) आपल्या ठिकाणी पाऊस कमी व जास्त पाऊस पडला ते कळते.
३) आपल्या ठिकाणी दुष्काळ पडल्यास तर सहकार पुरावा दाखवता येतो.
उद्देश :-
प्रजन्यमापक तयार करणे. Pn
आवश्यक साम्रगी :-
बॉटल , मोजपटी , सिमेंट , नरसल इ.
प्रक्रिया :-
पद्धत १ :-
१) प्लास्टिक बॉटल चित्रा दिल्या नुसार कापावी.
२) त्याच्या खाली सिमेंट सपाट करावे.
३) प्लास्टिकच्या बॉटला सिमेंट इथून मोजपटी
चिटकावी.
४) त्याच्या वरून नरासाल मधी ठेवावं. बाटलीच खालीची बाजू आणि नेसालचा व्यास सारखा पाहिजे.
५) पर्जन्यमापक मोकळ्या जागेत ठेवावे.
६) पर्जन्यमापकला बाजूने विटा लावावे ते पडू नये.
पद्धत २ :-
मोजपती नाही लावता आल्यास.
तर ,
मिळालेले पाणी
———————- X १०
क्षेत्रफळ
उदा ,
समजा नरसालच त्रिज्या = २ सेमी
मिळालेले पाणी = ५५२ मिली
वर्तुळाचे क्षेत्रफळ = π r२
= ३.१४ x २2
= ३.१४ x १८2
= १२.५६ cm2
१ मिलीटर पाणी = १ cm3
५५२ मिलीटर पाणी = ५५२ cm3
पाऊस = मिळालेले पाणी
———————- X १०
क्षेत्रफळ
= ५५२ cm3
———————- X १०
११३.०४ cm2
= ४७.१६ मिमी
सावधानी :
१) प्लास्टिकच्या बॉटलीच्या बाजूस आधार लावावे कारण ते पडू नये.
२) पर्जन्यमापकला सपाट जागेवर ठेवणे.झाडं , भिंत यांच्या खाली ठेवू नये.
३) पाऊस प्रतिदिन एकदा रोज मोजणे.
४) प्रतिदिनाची नोंद ठेवावी. त्याचे आलेख का.