प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती.
उदेश :- प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती.
कृती :- १) गोंधने – म्हणजे आपण प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या शरीरावर ट्याटू कडतो.
२) बिला मारणे – म्हणजे आपल्याकडे जास्त प्राणी असल्यास त्यांचावर लक्ष नाही जात किंवा एखादा प्राणी हरवू शकतो म्हणुन त्यांना नंबर दिला जातो. व तो कानाला टोचला जातो .
काळजी:बिल्ला मारताना गाईच्या नस वर मारू नये.
३) ब्राडींग – म्हणजे आपण जो नंबर देत असतो तो नंबर ग्राम करून त्यांचा अंगावर मारला जातो नंबर गरम करून मारताना 5 सेकंद पर्यंत टच करून ठेवला जातो.
काळजी :- ब्रांडिंग करताना 4 सेकंद वर गरम केलेला सिका मांडीवर ठेवला नाही पाहिजे नाहीतर त्यांची मंडी जाळून त्यानं त्रास .
घ्यायची काळजी;या पद्धती वापरताना प्राण्यांना त्रास होता कामा नये.
बिल्ला नस वर मारू नये..
बोंडिंग करताना चिमटा जास्त गरम नको.