साहित्य
1 भगर
2 साबुदाणा
3 शेंगदाणे कूट
4 दही
5 मीठ
6 मिरची पावडर
7 गॅस
8 सोडा
कृति अप्पे बनवण्यासाठी प्रिमिकस मिक्सर एक कप घेतले भगर साबुदाणा मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये मीठ चार ग्राम मिक्स घेतले व त्यामध्ये दही पाऊल कप घेतले मिरची दोन चमज घालून त्यामध्ये शेंगदाणा कूट 20 ग्राम घेतले मिक्स हे चमच्याने केले आप्पे चे मिश्रण दहा मिनिट झाकून ठेवले . नंतर अप्पेचा साच्या गॅसवर थोडे गरम करून घेतले नंतर तेल त्यानंतर त्यामध्ये मिश्रण टाकले व झाकून ठेवले नंतर चमच्याने उलटेपालटे केले नंतर तयार झाले आहे आमचे आप्पे .