साहित्य

1 भगर

2 साबुदाणा

3 शेंगदाणे कूठ

4 दही

5 मीठ

6 मिरची पावडर

7 गॅस

8 सोडा

कृति

अप्पे बनवण्यासाठी प्रिमिकस मिक्सर एक कप घेतले भगर साबुदाणा मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये मीठ चार ग्राम मिक्स घेतले व त्यामध्ये दही पाऊल कप घेतले मिरची दोन चमज घालून त्यामध्ये शेंगदाणा कूट 20 ग्राम घेतले मिक्स हे चमच्याने केले आप्पे चे मिश्रण दहा मिनिट झाकून ठेवले . नंतर अप्पेचा साच्या गॅसवर थोडे गरम करून घेतले नंतर तेल त्यानंतर त्यामध्ये मिश्रण टाकले व झाकून ठेवले नंतर चमच्याने उलटेपालटे केले नंतर तयार झाले आहे आमचे आप्पे .