साहित्य

साबुदाणा

भगर

मीठ

इलेक्ट्रिकल सिटी

कृती सर्वात पहिले आम्ही साबुदाणा घेतला भगर घेतलं मीठ भगर साबुदाणा एकत्र करून त्याला मिक्सरमध्ये बारीक केलं मग त्याला बारीक करून पाच ते दहा मिनिटं पाण्या त राहू दिलं मग त्याला उपवासाचे प्रीमिक्स बनवायला घेतला .