साहित्य

मैदा

साखर

बटर ब

मार्गारीन

व्हॅनिला इसेनस

मिल्क पावडर

कस्टर्ड पावडर

बेकिंग पावडर

कृती .

मैदा साखर मिल्क पावडर कस्टर्ड पावडर मोजून घेणे आणि एकत्र मिक्स करणे मार्गरीन बटर मोजून घेणे आणि एकत्र मिक्स करून घेतल्यानंतरणे ग्राइंड करणे ग्राइंड झाल्यानंतर त्यामध्ये मैदा साखर चे मिश्रण मिक्स करणे मार्गरीन आणि मैदा या दोन्ही मिश्रण एकत्र मिक्स करून ग्राइंड करून घेणे चांगले मिक्स करून घेणे त्यानंतर ते झाकून ठेवणे 30 मिनिटात 30 मिनिटं नंतर ते मिश्रण मळून घेणे .