ज्वारी पीठ, तांदूळ पीठ, बेसन, ओवा, तेल, लाल मिरची, हळद, तीळ, धनिया पावडर पाणी. मीठ
ती सर्वात आधी ज्वारीचे पीठ घेतल्यानंतर तांदळाचे घेतले मग बेसन पीठ तिघांना एकत्र करून मोजून घेतले मोजून 160 मिली पाणी उकड टाकले 2 पाणी त्यामध्ये ओवा, तेल, लाल मिरची, हळद, तीळ, धनिया पावडर, मीठ. उकड आप मध्ये टाकणे ज्वारी , तांदूळ , बेसन , टाकणे मग त्याला 10, मिनिट राहू द्यायचं मशीन मध्ये टाकून चकली बनवायची .