साहित्य मैदा, ईस्ट, साखर, मीठ, तेल,
कृती आज आम्ही पाव बनवले पाव मध्ये ईस्ट, साखर, मीठ, तेल या साहित्यांपासून पाव तयार होते सर्वात पहिले मैदा घेतलाय मेंद्याला एका पातेल्यात टाकले मग त्याला चालून घेतले चाळून घेतल्यानंतर त्याला म्हणायला घेतले मग त्याला फुलवण्यासाठी एक तास दिला फुलवल्यानंतर
त्याचे छोटे छोटे पाव बनवले मग ट्रे ला तेल लावले त्या ट्रेमध्ये पाव टाकले मग त्याला ओव्हन मशीन मध्ये पंधरा मिनिटं टाकले पाव तयार झाले पाऊस झाल्यानंतर त्याला वरून तेल लावले.