साहित्य

1 बेसन

2 बटाटे

3 मिरची पावडर

4 हळद

5 मीठ

6 जीरा

7 ओवा

बटाटा चिरून घेणे व पाण्यात ठेवणे एक भांड घेणे व बेसन मीठ मिरची पावडर हळद जिरा ओवा मिक्स करून घेणेंड मिक्स केल्यानंतर बटाटे त्यात टाकने तेल कढईमध्ये तापवण्यास ठेवावे तेल तापल्यानंतर बटाट्याचे एक-एक तेलात सोडणे त्यानंतर चांगल्या पद्धतीने तळून घेणे त्यानंतर एका ताटात काढून ठेवणे .