१) सामा

२) ज्वारी

३) बाजरी

४) नाचणी

५) भगर

६) वरई

७) रोडो कोदश

८) राळ

९) सावा

कृती भरड धान्य

भरड धान्य आकाराने बारीक असतात बरड धान्य श्री अन्न देखील म्हटले जाते पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून साल काढत असे यालाच भरडणे असे म्हणतात गरजेनुसार त्यांचे पीठ काढत असे यामुळे धान्याला भरड धान्य असे म्हणतात .