साहित्य

1 शेंगदाणा

2 जवस

3 तीळ

4 मोरीगा पावडर

5 गुळ

6 तुप

कृती आज आम्ही बोरिंगला चुकी बनवली त्यानंतर आम्ही शेंगदाणे भरायला घेतले भाजून झाल्यावर जवस 80 ग्राम घेतले तीळ 120 ग्राम घेतले हे सगळे पदार्थ आम्ही एकत्र केले गुड तीनशे ग्रॅम घेतले मग आम्ही कढई घेतली मग कढई मध्ये तूप टाकले 25 ग्रॅम घेतले जवस तीळ मोरिगा पावडर घेतले सगळे मी कढईमध्ये टाकलं मग थोडं भाजले ट्रेलर तेल लावणे मग कढईमध्ये बांधलेले ड्रेस मध्ये टाकले मग एक दोनदा फिरवले मग मोरिंगा चुकीचे आकार केले