नाव : दिपिका दिलीप चिपात
मार्गदर्शक : पूर्णेश सर
प्रकल्प : नवीन फूड लॅब चं रंगकाम करणे .
सुरू : 22/2/2023 समाप्त : 8/3/2023
आकृति :
क्षेत्रफळ : नवीन फूड लॅब : 1,003 sq. फिट
जून फूड लॅब : 1,516 sq. फिट
साहित्य : कोस्टिंग (प्राइमर पुट्टी )
साधने : बादली , सीडी
सुरक्षा : प्राइमर ,रंग डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी .
अप्रॉन ,गॉगल , घालावे . वर चढण्यासाठी हेल्मेट , शेफ्टीबेल घालावे .
कृती :
1. सर्वात प्रथम आम्ही food lab चे क्षेत्रफळ काढले तर एकूण क्षेत्रफळ 24 ब्रास आले त्यानंतर अंदाज खर्च काढला तर अंदाज खर्च 4,24o आला .
2. नंतर पॉलिश पेपर व पत्र्याने घासून घेतले त्यावर परत मशीन ने घासून घेतले.
3. व जिथे तिथे खड्डे होते तिथे पुट्टी भरून घेतली .
4. व भिंतीला पाणी मारले .
5. एक लिटर प्रायमर साठी अर्धा लिटर पाणी टाकून मिक्स केले . व रोलर ने प्राइमर मारला . व कोपऱ्यामध्ये ब्रश ने मारला
6. त्यानंतर 4 लीटर पेंट साठी 1 लीटर पाणी टाकून रंग मारला .
प्राइमर चे फायदे : 1. प्राइमर एका बाजूने भिंतीला पकडते व दुसऱ्या बाजूने भिंतीला पकडते .
2. व प्राइमर मारल्यावर रंग कमी लागतो .
अनुभव : जुन्या फूड लॅब ला पोलिस पेपर ने खूप घासावे लागले .
खड्डे होते त्या ठिकाणी पुट्टी भरावी लागली . वर रंग मारताना वेळ खूप गेला . कोपऱ्यात मारण्यासाठी ब्रश ने मारावा लागला .