साहित्य

1 शेंगदाणा

2 गुळ

3 तूप

कृती सर्वात पहिले आम्ही शेंगदाणे घेतले त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले नंतर ते मिक्सर मधून काढून घेतले परत त्यामध्ये गोड व तूप ॲड केले तिने मिक्सर मधून मिक्स करून काढल्यावर नंतर त्यांचे लाडू बनवले .