*मसाले तयार करणे

पोषण =मसाले पदार्थांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात, अनेक मसाले, विशेषतः बियाण्यांनी बनवलेल्या, चरबी, प्रथिने आणि कर्बोदकांमधे जास्त प्रमाणात असतात. मसाले आहारात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि इतर बऱ्याच खनिजे आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांचा देखील मोठ्या प्रमाणात योगदान देतात.

प्रस्तावना –

*वेग वेगळे मसाले तयार करणे

व्यवसायचे तंत्र मसाल्याचे प्रकार

मसाल्याची ओळख आपल्या खाद्य पदार्थाचे खाद्य

संस्कृती मध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे जेवण

आस्वाद होण्यासाठी आपण विविध मसाले वापरतो. या

मसाल्यात आयुर्वेदीक गुण असतात.भारताच्या सर्व

जेवणात मसालाच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

खादय संस्कृती मुळे व मसाल्याच्या वापरामुळे चव

वेगवेगळी असते. त्यामुळे जशी भाषा बदलते तशीच

चव देखील बदलते म्हणने वावगे नाही. वेगवेगळया

भागात मसाल्या मध्ये वेगवेगळे पदार्थ वापरतात.

उदा. महाराष्ट्रात धान्याचे पीक जास्त प्रमाणात

असतात. म्हणुन मसाल्यामध्ये धने जास्त प्रमाणात

वापरतात.

मिरची पावडर- बेडगी -लवंगी.- कश्मिरी शंकेश्वरी

तेजा (तिखट व कलर येती)

#छोले मसाले #

अनू मटेरियल वजन दर किमत
1 कसूरी मेथी 50gm 200ru10
2लाल मिरची 75gm480ru36
3धने 100gm140ru14
4डाल चीनी 25gm400ru10
5मोठी विलंची 20gm1500ru30
6जिरे 50gm800ru40
7तमाल पत्र 15gm200ru3
8मीठ 25gm20ru0.5
9काली मिरी 100gm120ru12
10आमचूर पावडर 50gm 150ru7.5
11सुंठ 15gm 500ru7.5
12मिरी पावडर 50gm900ru45
222
मजुरी 35%77.7
एकूण किमत 299.7
एकूण किमत 299.7येतकी आली

#चहा