नाव- सुरज विकास बारवे
प्रोजेक्टचे नाव- वायरिंग दुरुस्त करणे
विभाग प्रमुखाचे नाव- कैलास जाधव
विभागाचे नाव- ऊर्जा व पर्यावरण
- डोमसाठी बोर्डला वायरिंग केली-228/7/2023
- दीक्षित सरांना गाडी चार्जिंग करण्यासाठी बोर्ड बसवून वायरिंग करून दिली -20/8/2023
- पोल्ट्री साठी होल्डर बसून वायरिंग नीट केली -22/8/2023
- विद्यार्थ्याचे नाव- सुरज विकास बारवे
- विभागाचे नाव- ऊर्जा आणि पर्यावरण
- विभाग प्रमुख – कैलास जाधव
- उद्देश – खडकी पिंपळगाव चे शाळेत मुलांसाठी वर्कशॉप तयार करण्यात आले आहे त्यामुळे तिकडे वायरिंग करणे आवश्यक आहे
- साहित्य- ड्रिल मशीन स्क्रू ड्रायव्हर पक्कड बोल पेन हॅमर मीटर टेप लाईन दोरी मल्टीमीटर गेरू
- कृती -1) सर्वात आधी आम्ही सर्वे निरीक्षण केले.2) त्यानंतर सरांना विचारलं तुम्हाला पॉईंट कुठे कुठे काढून पाहिजे.3) त्यानंतर रूमचे मोज माफ करून घेतले.4) सीपीएम चार्ट तयार करून घेतला आणि डायग्राम काढली.5) मटेरियल लिस्ट तयार केली.6) आणि गावात जाऊन तीन कोटेशन काढून घेऊन आलो त्याच्यानंतर आम्हाला जे योग्य कोटेशन वाटलं ते आम्ही पक्क केले.7) गावातून मटेरियल घेऊन आलो आणि मटेरियल चेक केले मटेरियल बरोबर आणले आहे की नाही.8) त्याच्यानंतर लाईन दोरीने मार्किंग करून घेतली.9) व पट्टी ठोकून घेतली.10) वायरिंग टाकून त्या पट्ट्या लावून घेतल्या.