उद्देश:-
प्लंबिंग मध्ये पाईपलाईन लावणे जोडणी करणे न सुधारणे यांसारख्या विविध कामांचा समावेश असतो तसेच पाणी पुरवठा आणि नाली प्रणालीचे ज्ञान प्राप्त होते.
साहित्य:-
1. पाईप (PVC ,PPR, GI, किंवा CPUC)
2. एल्बो , टी ,कॅप ,बेड
3. फॅट, बॉक्सर ,हॅन्ड शॉवर, गॅजेटस
4. वॉटर पंप, सिमेंट, टिपरेट सिमेंट
5. स्टूल प्लंबर व्हॅली स्पेनर टेप टूल ड्रिल मशीन
कृती:-
1. पहिल्यांदा पाईप किती मापाचे बसले त्याचे माप घेऊन व त्याच्या मापावर कट करून घेतले.
2. कापलेल्या बायकाला पहिल्यांदा सोलुशन लावून पाईप फिट केला.
3. त्याला सरळ रेषेत पाणीचे प्रेशर घेण्यासाठी लेवल टू च्या साह्याने सरळ करून घेतले व वाकडेतिकडे होऊ नये याच्यासाठी क्लिपा मारल्या क्लिपा मारताना पहिले ड्रिल मारून घेतले व नंतर त्याला खेळ ठोकून घेतले.
4. सोलुशन मारल्यावर पाईप घट्ट बसण्यासाठी त्याला प्रेस करून गोल फिरवावे लागते व नीट बसवावे लागते नाहीतर पाईप लिकेज राहण्याची शक्यता असते.
5. काही पाईपाना एडपटर नसले तर त्याला सोलुशन लावून गरम करून आपण सॉकेट बनवू शकतो व पाईपला बसू शकतो.
निष्कर्ष:-
प्लंबिंग मध्ये प्लंबिंग प्रणालीचे शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळते पाणीपुरवठा गटार प्रणाली जोडणी व दुरुस्ती परकीय ची चांगली समज मिळाल्यामुळे त्याचा भविष्यात योग्य वापर करून आपण आपले काम करू शकतो