प्लाजमा कटर मेटल किंवा लोखंड कट करण्यासाठी वापरले जाते
प्लाजमा कटर साठी लागणारे साहित्य :- पत्रा सॉलिड वर्क चा वापर आणि प्लाजमा कटर इत्यादी.
प्लाजमा कटर करतानी कृती :- सर्वात पहिले सॉलिड वरचा वापर करून डिझाईन बनवायची आणि मग तयार केलेली डिझाईन डॉट डी एक्सा अफ ने फोर्ट मध्ये सेव करावी त्यानंतर डीएक्स तयार केलेली डिझाईन फास्ट स्कॅम सॉफ्टवेअर मध्ये अपलोड करून त्याचा जी कोड बनवावा
मशीन चालू केल्यानंतर केल्यानंतर प्लाजमा मशीन कंट्रोल पॅनल मध्ये फाईल ऑप्शन वरती क्लिक करून त्यामध्ये यु डिक्स ऑप्शन सिलेक्ट करून आपण डिझाईन जी कोड फाईल मध्ये अपलोड करावी त्यानंतर शीट वरती डायमेन्शननुसार डेमो रन करावा आणि आपली सीट बरोबर आहे का याची खात्री करावी व त्यानंतर प्लाजमा कटर ऑप्शन सिलेक्ट करून आपण डिझाईन करून आपल्या डिझाईन केलेली फाईल कट करावी आपल्या प्लाज्मा मशीन मध्ये असलेली लायब्ररी वापरण्यासाठी सेफ लायब्ररी ऑप्शन सिलेक्ट करून त्यामध्ये असलेले 50 प्रकारचे सेप डिझाईन न करता आपण डायरेक्ट डायनॅमेशन टाकून कट करू शकतो
अशाप्रकारे आम्ही प्लाजमा कटरचा उपयोग करून हा गोल केला आहे आणि त्या 50 शेप पैकी एक गोलचा सेफ सिलेक्ट करून आम्ही हा प्लाजमा कटरचा वापर केला आहे