प्रॅक्टिकल : 1) वैयक्तिक स्वछता दिनांक 02/02/2023

उद्देश : स्वस्त व तंदुरुस्त शरीर राहणे

HIGHLITE

1) वैयक्तिक स्वछता म्हणजे काय ?

Ans = वैयक्तिक स्वछता म्हणजे स्वतची स्वछता होय

2) वैयक्तिक स्वछता मध्ये एणारे महत्वाचे गोष्टी :

पोट साफ करणे

हाताची स्वछता करणे

वयांम किंवा योगा करणे

दररोज आंघोळ करणे

ब्रेश करणे

स्वछ कपडे घालणे

आठवडेयतून एकदा नखे कापणे

नखे कापताना नेलकटर चा उपयोग करणे

पोशाक आहार घेणे

दररोज 4 ते 5 वेळा तोंड धुणे

ढोले थंड पण्यानणे धुणे

कृती : दररोज रात्री लवकर झोपणे व लवकर उठणे . सकाळी उठले नंतर स्वछ ब्रेश करुन घेणे . त्या नंतर वयांम करणे त्या नंतर स्वछ आंघोळ करणे . त्या नंतर हलका नस्टा करणे . व आपापल्या कामाला जाणे .

प्रॅक्टिकल 2) पाव बनवणे प्रॅक्टिकल

उद्देश : किचन मध्ये नस्ता साठी पाव बनवणे .

साहित्य : मैदा / यीस्ट पावडर / मीठ / ब्रेड इमपुयर / तेल किंवा बटर / पाणी किंवा दुध

साधने : मोठ पतीला / एक टेबल / बोउल / मग / ओवेन / ट्रे / ब्रेश /

मैदा चे पीठ गहू चे पीठ
वाजणाला हलका वाजणाला जाड
कलर पांढर पिवळसर
चिकट पानं जास्त चिकट पानं कमी
लवचिक खळ
गॅस धरून ठेवण्याचे क्षमता जास्त गॅस धरून ठेवण्याची क्षमता कमी
फाईबार प्रमाण जास्त परोटीन जास्त
ऊर्जा जास्त वेल टिकत नाही ऊर्जा जास्त वेल टिकते
पोट लवकर भरते पोट लवकर भारत नाही

प्रॅक्टिकल 3) अन्न टिकवण्याच्या पद्धती

अन्न टिकवण्याच्या नैसर्गिक पद्धती

1) वळवणे : पलेभज्या , फळे , मासे

2) खारवणे / जास्त प्रमाणत साखर वाफरणे /

3) थंड करणे

4) गोठवणे

5) उकळवणे

6) हवा बंद डब्यात वा बागेत ठेवणे

७) भाजणे

/ सोडियम : ज्याम , जेली , सॉस

नैसर्गिक अन्न संरक्षण

१) तेल

२) मीठ

३) साखर आणि गूळ

४) विनिगर

५) लिंबू

केमिकल पद्धती

१) सोडियाम बेअनसईड

२) पोटेशियम मेटा डाय सलफेट

प्रॅक्टिकल ४ नानकटाई

उद्देश : बेकरीतील पद्धार्थ , नानकटाई , काशी बनवली जाते याविषयी माहिती करून घेणे .

साहित्य : मैदा , पिठी साखर , डाळदा , फूड कलर , फ्लेवर

साधने : ओव्हन , नानकेत साचा

कृती : सर्वपरथम मैदा , पिठी साखर वा दलढा यांचे योग्य वजन करून घेणे . त्यांतर डाळदा गरम करून घेणे ,

त्यात नंतर पिठी साखर एकत्र करून घेणे . त्यांतर त्यात मैदा टाकला व आपल्या जो फ्लेवर वाफरायचा आहे .

eतो त्यात टाकून सर्व पदार्थ एकत्र करून नानकटाई पीठ माकून घेणे , त्याचा वेवस्तीत गोळा तयार करून घेणे

त्यांतर ते नानकटाई च्या सच्या मध्ये वेवस्तीत आकार देणे , ऑवेन मध्ये ट्रे ला तेल लाऊन घेणे . ऑवेन मध्ये

बेक होण्यासाठी १८० ते २३० तापमान मध्ये ठेवणे , त्या नंतर बेक झालेवर ट्रे काढून थंड होण्यास ठेवणे . .

3) अन्नपदार्थ शिकवण्याची वेगवेगळ्या पद्धती.

उद्देश:- अन्नपदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यास करणे.

  1. अन्नपदार्थ टिकून ठेवणे म्हणजे काय?

अन्नपदार्थ टिकून ठेवणे म्हणजे त्या पदार्थाचे टिकवण क्षमता वाढवणे.

2. अन्नपदार्थ टिकून ठेवण्याची गरज काय?

गरजेच्या काळात तो पदार्थ मिळत नाही.किंवा एखाद्या सीजन पुरतच त्यात उत्पादन होते.असेल तर असा पदार्थ टिकून ठेवणे गरजेचे असते.

3. अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धती?

  1. वाळवणे:-• पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी करणे.• उन्हात, सोलार ,ड्रायर ,ओवन.उदा. पालेभाज्या, फळ, मटन, मासे.
  2. साठवणे :-• कोरडा जागेवर अन्नपदार्थ व्यवस्थित पॅक करणे.
  3. गोठवणे :- कमी तापमानावर पदार्थ ठेवले.उदा. आईस्क्रीम, पनीर ,ग्रीन पीस.
  4. थंड करणे :- एखाद्या पदार्थाचे तापमान कमी करणे.उदा. दूध, ज्यूस, मँगो ,लस्सी, दही, ताक, आईस केक, खवा.
  5. हवा बंद :-air tide करणे. उदा.zip lock bag ,air tide container, air tide bag.
  6. उकळवणे :- पदार्थ 100°वर तापवणे.
  7. गरम करणे :- पदार्थाचे तापमान वाढवने.
  8. साखर /गुळ:- पदार्थाला गोड पाकात बुडवतात/ मुखवतात.

उदा. चिक्की ,सिरप, स्कॉच, जॅम, जेली, सर्व गोड मिठाई.

9. मीठ (खारवणे):- पदार्थ मिठात मुखवतात .उदा. खारे शेंगदाणे ,लोणचं ,वेफर्स ,आवळा सुपारी.

10. तेल:- पदार्थाला तेल ठेवतो.उदा. लोणचे

11. भाजणे:- काही पदार्थ बांधले जातात ज्याद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण किंवा इतर घटक कमी केले जातात.उदा. शेंगदाणे, काजू

12. नायट्रोजन पॅकिंग:- यामध्ये नायट्रोजन गॅसचा वापर करून पदार्थाचे लाईफ वाढवले जातात.

4) आवळ्यावर प्रक्रिया करणे.

उद्देश:- आवळा सुपारी तयार करणे.

साहित्य:- आवळा ,काळीमिरी ,जीरा ,हिंग ,ओवा, साधे मीठ, काळे मीठ

साधने:- पाटील, सुपारी, ड्रायर ,सुरी

कृती:-1.प्रथम 1kg आवडा स्वच्छ धुवून घ्यावा.

2. त्याला होल करून घेतल.

3.60% मिठाच्या द्रवणात आवळे 24 तास बुडवून ठेवणे.

4. 24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकडणे.

5. बारीक फोडी करणे.

6. आवश्यकतेनुसार त्याला मीठ, हिंग ,काळीमिरी लावणे.

7. उन्हात वाळवायला ठेवणे.

8. वाळल्यानंतर पॅकिंग केले.

  • या पदार्थातील पाणी शोषून घेतलं त्या पदार्थाला osmosis प्रोसेसिंग म्हणतात.
  • आवळ्याचे फायदे :-
  • Vitaymin c जास्त प्रमाण.
  • अन्न पचनक्रिया चांगली होती .
  • केस व त्वचा साठी फायदेमंद .
  • फायबर जास्त प्रमाणात मिळते .
  • मानसिक स्वास्थ चांगले राहते .
  • वजन कमी होते .

उद्देश:- आवळा लोणचे तयार करणे.

कृती:-• प्रथम 1kg आवळा स्वच्छ धुऊन घेतला.

• त्याला होल करून घेतले.

.60% मिठाच्या द्रवणात आवळे 24 तास बुडवून ठेवणे.

. 24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकडणे.

. बारीक फोडी करणे.

. आवश्यकतेनुसार त्याला मीठ, हिंग ,काळीमिरी लावणे.

5) नानकटाई तयार करणे.

उद्देश:- नानकटाई तयार करणे.

साहित्य:- मैदा ,डालडा, फ्लेवर, शुगर पावडर ,कलर इ.

कृती:-1. सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केले.

2.डालडा गरम केला200gm

3. शुगर पावडर चाळून घेतली.

4. डालड्यामध्ये 200 ग्रॅम शुगर पावडर टाकली.

5. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार फ्लेवर आणि कलर मिक्स केले.

6. मैदा लागेल तसा घेऊन त्यात मिक्स करून घेतला.

7. ते मिश्रण व्यवस्थित मळून घेतले.

8. त्या मळलेल्या पिठाला साच्याने आकार दिला.

9. ट्रेलर तेल लावले.

10. साच्याने आकार दिलेली नानकटाई ट्रे मध्ये ठेवली.

11. ओव्हन मध्ये 150°-200° तापमान दरम्यान 165° नानकटाई 15 मिनिटे बेक करायल ठेवली.

* त्यानंतर नानकटाई बाहेर काढून घेतली.*

निरीक्षण:- नानकटाई चांगली बेक होण्यासाठी त्याचा आकार सारखा असावा.

अ.क्र.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1मैदा250gm36/kg9 रु
2डालडा200gm120/kg24 रु
3शुगर पावडर200gm44/kg8.8 रु
4फ्लेवर3ml37/20ml5.55 रु
5कलर1gm350/kg0.35 रु
6ओव्हन चार्ज1unit10 रु10 रु

total=57.7

मजुरी =35%

57.7 *35/100=20.19

एकूण किंमत=57.7+20.19=77.89 रु

=77.89 रु

6) मोरिंगा चिक्की तयार करणे.

साहित्य:- मोरिंगा पावडर ,शेंगदाणे ,जवस, तीळ ,तूप, मुग ,पॅकिंग बॉक्स इ.

साधने;- गॅस ,शेगडी ,चिक्की ट्रे ,चिकी कटर ,चिक्की लाटणे.

कृती:-1. प्रथम सर्व साधने गोळा करा.

2. शेंगदाणा मोरीला जवळ असतील याचे मिश्रण एकत्र केले.

3. गॅसवर कढई ठेवून त्यात गुळ गरम करून घेतला.

4. त्यात मोरिंगा ,शेंगदाणा ,जवस ,तील त्यांचे मिश्रण टाकून ते व्यवस्थित ढवळले.

5. चिक्की ट्रेलर आणि लाटण्याला तूप लावून घेतले.

6. मिश्रण ट्रेमध्ये घेऊन ते व्यवस्थित लाटून घेतले.

7. चिक्की कटर नेते कट करून घेतले होते बॉक्समध्ये पॅकिंग केली.

  • पदार्थ आणि त्यात असणारे घटक
  • मोरिंगा पावडर :- यामध्ये रक्त शुद्ध करणे घटक असतात आणि कॅलरीज प्रोटीन असतात. 1. विटामिन ए जास्त 2. लोह असते रक्त शुद्ध होते.3. पोटॅशियम जास्त उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत4. कॅल्शियम असते.5.mg आणि p असते.6.clorojenic acid ( चरबी घटवण्याचे काम)
  • शेंगदाणा :-1. पचनक्रिया दुरुस्त होते.2.nutrient minirats and antgi oxidont भरपूर.3.100gm शेंगदाणा पासून 567 कॅलरीज and 25.8 प्रोटीन मिळते.
  • जवस :-1. बियांपासून तेल निर्मिती.2. मोठ्या प्रमाणात वेदनाशक omega 3 fatty acid and anti oxidant असतात.
  • तीळ :-1. कॅल्शियम आहे.2. याशिवाय नाईन बीन लोह फॉस्फरस बघ गटातील जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ आहेत.3. झिंक हाडातील ठिसूळपणा रोखते.3.1 चमचा तिळात साधारण 50 उष्मांक मिळतात.
अ.क्र.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1शेगदणा550 gm120/kg66रु
2जवस220gm100/kg22रु
3तिळ340gm200/kg68रु
4मोरिगा55gm500/kg27.5रु
5गुळ700gm40/kg28रु
6तुप75gm500/kg37.5रु
7पॅकिंग3बॉक्स5/बॉक्स15रु
8गॅस80 gm1050/14200gm5.91रु

ऐकून =269.91

मजुरी 35%=94.46

टोटल=364.37

7) टोमॅटो सॉस तयार करणे.

साहित्य:- टोमॅटो, मीठ, गरम मसाला, साखर, काळे मीठ, मिरची पावडर ,लसूण ,कांदा.

साधने:- टॉप ,मिक्सर, बॉटल इ.

कृती :-1. सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली.

2. टोमॅटो स्वच्छ धुऊन 30 मिनिटे उकडली.

3. टोमॅटो थंड करून ती मिक्सरमध्ये बारीक केली.

4. त्यात मीठ ,गरम मसाला ,साखर, काळा मीठ, मिरची मसाला, टाकून पुन्हा शिजवलं.

5. तयार साॅस चाळणीने चाळून बॉटलमध्ये भरला.

  • टोमॅटोमध्ये विटामिन ए मोठ्या प्रमाणात असते.
  • टोमॅटो सॉस साठी -ph (potential of hydrogen) ph=3.5
  • Brix:-28 ते 30%
  • पाण्याचा ph=7
  • 0 ते 6=acidic
  • 8 ते 14 =alkaline
  • 7=neutral
  • Pectin पदार्थाला घट्ट करते .( पेक्टीन हे जाम, सॉस पातळ पदार्थ घट्ट करण्यासाठी वापरला जातो.)
अ.क्र.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1टोमॅटो3kg30/kg90रु
2मीठ10gm15/kg0.15रु
3गरम मसाला5gm20/109gm10रु
4साखर450gm36/kg16.2रु
5काळ मीठ10gm40/kg0.4रु
6मिरची पावडर5gm200/kg1रु
7लसूण10gm33/kg0.33रु
8कांदा50gm100/3kg5रु
9गॅस35gm1050/14200gm36.75रु

ऐकूण =159.83 रु

मजुरी =35%=55.94 रु

टोटल =215.77

8) आजार होण्याची कारणे समजून घेणे.

  • आजार कोण-कोणत्या मार्फत पसरतात?
  • दूषित हवा :- कोरोना, स्वाइन फ्लू,TB, सर्दी, खोकला, ताप.
  • दूषित पाणी :- डेंगू ,मरेलिया ,सर्दी ,खोकला, ताप, डोकेदुखी, जुलाब ,उलटी, त्वचेचे आजार, केसांच्या आजार, पोटाचे विविध आजार ,डोळ्यांचे आजार, कावीळ.
  • दूषित अन्न :- पोटाच्या आजार ,उलटी, जुलाब ,करपट ढेकर, फूड पॉइंट ,आतड्यांचे आजार.
  • अस्वच्छता :- परिसरात ही तसेच स्वतःची स्वच्छता नसते.
  • भेसळ :- अन्नात भेसळ करणे.
  • हवा दूषित होण्याचे कारणे.:-1) फॅक्टरीचा धूर 2) गाड्यांचा धूर 3) वनवा
  • अण्णा दूषित होण्याचे कारणे :-1) शिळ अन्न 2) फ्रीजमधील अन्न 3) उघड्यावरील अन्न 4) अस्वच्छतेने बनवलेले अन्न.

9)O.R.S. ( जलसंजीवनी)

*o.r.s:-oral rehydration salt.( जलसंजीवनी)

*o.r.s=1) sugar+salt+water2)sugar+salt+water+leman

  • साखर:- एनर्जी मिळते.
  • मीठ :- शरीरातील पाणी शोषून ठेवते.
  • पाणी :- शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करते.
  • लिंबू :- शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. (लिंबू मध्ये विटामिन सी असते.)

दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कधी कमी होते?
  • जास्त काम केल्यामुळे .
  • पाणी कमी पिल्यामुळे.
  • उन्हात जास्त वेळ काम केल्यामुळे.
  • व्यायाम केल्यामुळे .
  • उलटी, ताप, जुलाब, डायरी इ.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने दिसणारे लक्षणे.

  1. त्वचा कोरडी पडणे.
  2. घसा तोंड कोरडे पडणे .
  3. अंग थरथरणे .
  4. रक्तदाब कमी होणे .
  5. चक्कर येणे .
  6. अशक्तपणा येणे .
  7. तहान लागते .
  • उपाय:-
  • 3-4 लिटर पाणी पिणे.
  • O.r.s. घेणे.
  • पाणी उकळून पिणे.

10) आलं पाक लाडू.

उद्देश:- आधी पाकाचे लाडू बनवायचे शिकणे.

साहित्य:- आलं, गुळ, तूप ,विलायची इ.

साधने:- कढई, पळी.

कृती:-1) सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली.

2) आलं स्वच्छ करून घेतलं.

3) आला आणि गुळ मिक्स पेस्ट करून घेतली.

4) कढईमध्ये तूप टाकून त्यात पेस्ट परतून घेतली.

5) मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे लाडू तयार केले.

6)130gm लाडू तयार झाले.

मटेरियलवजनदर/kgकिंमत
आल100 gm60/kg6रु
तुप20 gm500/kg10रु
मुळ200 gm40/kg8रु
इलायची5gm2000/kg10रु

ऐकूण =34 रु

मजुरी =35%=11.9रु

टोटल =49.9 रु