प्रस्तावना ; मी विज्ञान आश्रम चा विध्यार्थी आहे . आम्ही आवळा हा प्रकल्प तयार केला .
सर्वे ;पुण्यात सध्या सायबर च्या सुरवातीला आव्लाच्या घाऊक दर प्रती किवातल सुमारे रु. २५०० ते ३००० परिय किर्कोरे बाजारात तो प्रती किलो ५० ते ६० च्या दरम्यान विकला जात आहे हा दर बाजारातील आवक आणि मागणीनुसार बदल
उद्देशआवळा candy बनवायामाग मुख्य उद्देश आव्द्याचे आरोग्यदू फायदे लोकापारीयंत सोप्या आणि गोड स्वरुपात पोहचणे हा आहे . ज्यामुडे लोक आवडे खाऊ शकतील आवड candy रोग्प्रतीकाध्के वाढण्यसाठी वैतामीन सीची कमतरता भरून वध्य साठी आणि पचण्या साठी उपयुक्त आहे .
साहित्य ; टोप साखर मीठ किवा पिठी साखर आवळे चांगले धुन कापून आणि साखरेशील किवा मिठाशील मुरवून हा पाधार्थ बनवतात ज्यामुडे आवळे ची चव बदलते आणि पोषतीक कॅनडी तयार होते कृतीपत्रिका वड्यासाठी प्रकल्प कृती या तुमच्या जर आवड्या या घड्याळचे मंदिर सुरू करणे उदाहरण आवळा पावडर किंवा उपयुक्त उत्पादनाशी संबंधित प्रकल्प उभारता येतो या प्रकल्पामध्ये उत्पादन प्रक्रिया करणे आणि त्याचे मार्केटिंग करणे या मुख्य कृतीचा समावेश होतो.