प्रकल्पाचे नाव = आवळा कॅन्डी तयार करणे

विद्याथ्याचे नाव = विजय बरड

सहभागी विद्याथी = दिशांत सगने

मार्गदर्शक = रेशमा मैडम

उद्देश =1] आवळ्यावर प्रक्रिया करण्यास शिकणे.

2] प्रक्रिया केलेल्या प्रॉडक्टचे महत्व समजून घेणे.

3] ड्राय प्रॉडक्टचे महत्व समजून घेणे.

4] सोलर ड्रायरचे महत्व समजून महत्व घेणे.

5] प्रॉडक्टचे विक्री करण्यास शिकणे.

आवळाचे फायदे = ● विटामिन सी जास्त प्रमाणात असते.
● आवळ्याचे सेवन केल्याने अन्न पचन क्रिया जास्त चांगली होते.
● केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
● फायबर जास्त प्रमाणात मिळते.
● मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.

प्रक्रिया = आवळा कॅन्डी तयार करण्यासाठी लागलेले साहित्य व साधने

साहित्य = आवळा , साखर , मीठ , गॅस ,
साधने = पातेले , झारी , चमचा , गॅस शेगडी

कृती = 1] सर्वप्रथम आपला स्वच्छ धुऊन घेतला.
2] त्याला होल म्हणजेच प्रीक करून घेतल्या.
3] 60% मिठाच्या पाण्यात त्याला 24 तास ठेवले.
4] त्याला शंभर डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये उकळले.
5] त्यातील बिया काढल्या.
6] त्याचे बारीक तुकडे केले.
7] तुकड्यांना साखरेच्या पाकात दोन दिवस ठेवले.
8] साखरेच्या पाकातून काढून त्यांना सुट्टे केले.
9] त्यांना तीन दिवस सोलार ड्रायरला ड्राय केले.
10] त्याची पॅकिंग केली.

एकूण = 667.29 रुपये मजुरी = 35% = 173

निरीक्षण = एक किलो आवळ्यापेक्षा प्रोसेस केलेला एक किलो आवळा महाग असतो.

अनुभव = एक किलो आवळ्यापेक्षा प्रोसेस केलेला एक किलो आवळा महाग असतो.
नवीन शिकायला मिळालं. नवीन प्रॉडक्ट बनवायला शिकलो. विक्री करायला शिकलो. ड्रायरचे महत्व आहे