*शेंगदाणा चिक्की *
प्रमाण: सम प्रमाण
शेंगदाणा: 300 ग्रॅम
गुळ/साखर- 300 ग्रॅम
उद्देश: पदार्थ तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाकाचा प्रकार गोळीबंद पाक
साहित्य: गुळ ,साखर ,शेंगदाणे, तेल.
साधने:गॅस, वजन काटा ,कट्टर ,चिक्की ट्रे ,कढई ,इत्यादी.
कृती: शेंगदाणे मोजून एका कढईमध्ये गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावे.
2) शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याचे टरफले काढून टाकावीत भाजलेले शेंगदाणे थोडे बारीक करावीत
3) त्यानंतर गूळ किंवा साखर ज्या पद्धतीने म्हणजेच ज्या पाकात चिक्की करायची आहे
4) तो पदार्थ शेंगदाण्याची मापाचे घेऊन कढईमध्ये पाक तयार करण्यात ठेवावा
5) चमचाने किंवा कलथ्याने सारखे हलवत ठेवावे
6) नाहीतर गुळ किंवा साखर खाली चिकटून करपून शकते
7) जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत हलवत रहावे पाक तयार झाला आहे किंवा नाही
8) हे पाहण्यासाठी एक कप पाणी घेऊन त्यात एक थेंब पाक टाकावा जर पाकाची क गोळी तयार झाली
9) तर पाक तयार झाला असे म्हणतात
10) येईल पाक तयार झाल्यानंतर त्या शेंगदाणे टाकून एकत्र मिक्स करून घ्यावेत
11) मिक्स झाल्यानंतर ते सर्व ट्रेनमध्ये काढून ते सर्व ट्रेवर पसरून घ्यावे
12) व कटरने त्याचे चौकोनी आकारात काढून घ्यावे
13) आपली शेंगदाण्याची चिक् गुळाची किंवा साखरेची पाकातील तयार झाली आहे.
* शेगदाना चिक्की *
मटेरियल | वजन | दर /kg | किंमत |
शेगदाणे | 300 gm | 110 /kg | 33.00 |
साखर /गुळ | 300 gm | साखर 37/kg गुळ 45/kg | 11.1 |
तेल | 5 gm | 160/kg | 0.80 |
गॅस | 30 gm | 1070 (14200gm) | 2.26 |
पॅकिग बॉक्स | 2 box | 5 box | 10.00 |
लेबल | 2 | 1 rupees sticker | 1 |
लेबल चार्ज -25 % 58.16 मालटिपिकेशन 25=14.04 | 58.16+14.04=72.20 |
* मोरिंगा चिक्की *
उद्देश: मोरिंगा पावडर वापरून चिक्की बनवली व त्यात इतर शरीराला आरोग्यदायीक एकत्र करून हेल्दी बनवले
प्रमाण: शेंगदाणे 200 ग्रॅम जवस 80 ग्रॅम तीळ 120 ग्रॅम मोरिंगा पावडर 20 ग्रॅम तूप 25 ग्रॅम गुळ 400 ग्रॅम गॅस 30 मिक्सरचार्ज-1/2 पॅकिंग बॉक्स दोन स्टिकर -2। साहित्य : शेंगदाणा जवळ असतील मोरिंगा पावडर तूप गूळ इत्यादी
कृती :प्रथम शेंगदाणे तीळ जवस भाजून घेतले त्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करुन घेतले गुळ बारीक केला व शेंगदाणे जवस तीळ मोरिंगा पावडर याचे मिश्रण तयार केले 280 ग्रम गुळाचा पाक तयार केला त्यात 300ग्रम 25 तुप मिश्रण टाकून मिक्स करून घेतले .
*मोरिंगा पावडर चे फायदे : मोरिंगा मध्ये अटी ऑक्सिजन विटामिन्स आणि विटामिन इन भरपूर असतात या पोषण तल्वांमुले त्वचा तरुण राहण्यास मदत होते केस लांब आणि घनदाट होतात मोरिंगा पावडर पासून आपण फेस पॅक तसेच केसांसाठी कडीसनर बनवू शकतो यामध्ये केस व त्वचेला नैसर्गिक स्वरूपात म्या इथं सराईन सरांचा पुरवठा होतो .
* जवस चे फायदे : जवसामध्ये लोह (iron) प्रमाण मुब लक असते जे ॲनिमिया दूर करण्यास फायदेशीर ठरते जवसामधील अटी ऑक्साईड बाडीला डिटाक्स करतात ज्यामुले लिव्हर प्रॉब्लेम दूर होते रोज एक चमचा जवस पावडर खाल्याने आपले सांधे मजबूत होतात जवस खाल्ल्यामुळे मूळ नियंत्रित राहण्यास मदत होते.
* मोंरिगा चिक्की *
मटेरियल | वजन | दर / kg | कींमत |
शेगदाणे | 200 gm | 110 / kg | 22.00 |
जवस | 80 gm | 80 / kg | 6.5 |
तीळ | 120 gm | 160 / kg | 19.2 |
मोंरिगा पावडर | 20 gm | 600 / kg | 12.00 |
तुप | 25 gm | 620 / kg | 15.5 |
गुळ | 400 gm | 45 / kg | 18.00 |
गॅस | 30 gm | 1070 (14 kg )2009 | 32.1 |
Electiricity charge 1/2 unit 7Rs /unit 3.5
Racking unit ( box ) 4RS / 1 box 10.00
Seicker 2 1 RS / sticker 2.00
140.53
35.13
175.66
*चिंच सॉस *
उद्देश: चिंचेचा सॉस बनवणे .
साहित्य: चिंच गुळ मिरची पावडर काळ मीठ गॅस इलेक्ट्रिक चार्ज
प्रमाण: चिंच 500 ग्रॅम गूळ 1500 मिरची पावडर दहा ग्रॅम काळ मीठ 20 ग्रॅम गॅस 60 इलेक्ट्रिक चार्ज
कृती:500 ग्रॅम चिंच पाण्यात भिजून घ्यावी.
1) चीनच्या पूर्ण पाण्यात उतरला की सर्व चिंचेचा कोण कोण कोळ बाजूला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे
2)अर्थवाघूळ घालायचा व सर्व एक समान मिक्स करून घ्यायचे.
3) ते मी मिश्र मिक्सरच्या भांड्यातून समान एकत्र घ्यायचं सगळं झाले .
4) की श्वास घट्ट असेल हिशोबाने पाणी एडिट करा आपला चिंचेचा सॉस तयार झाला.
* चिंच सॉस *
मटेरियल | वजन | दर / kg | कींमत |
चिच | 500 gm | 100rs/kg | 50.00 |
गुळ | 1500gm | 45rs | 67.05 |
मिरची पाडर | 10gm | 350rs/kg | 3.05 |
काळा मीठ | 20gm | 25/kg | 0.05 |
गॅस | 60gm | 1070rs (14200)gm | 4.52 |
इलेक्ट्रिकल चार्ज | 60gm | 7rs/unit | 3.5 |
लेबर चार्ज | 35% | total = | 129.52 |
मजुरी =45.33 | टोटल अमाऊंट =174.85 |
* नानकटाई *
उद्देश: बेकरीत पदार्थ नानकटाई कशी बनवली जाते याविषयी माहिती करून घेणे.
साहित्य: मैदा पिठीसाखर डालडा फुड कलर (व्हँबिला, चॉकलेट पायनँपल)
साधने: ओव्हन, नानकटाई साचा, ट्रे, इत्यादी.
कृती: सर्वप्रथम डालडा वजन करून घेणे सर्व वचन करून घेणे.
1) मग डालडा गरम करून घेणे व एका परातीमध्ये काढणे .
2) व त्यात पिठीसाखर नीट काढून व फ्लेवर व कलर टाकावा नीट पिठीसाखर मिक्स करणे.
3) व उंडा बनवावा व त्याला पोळीसारखे थापावे साच्याच्या साह्याने नीट कट करावे.
4) व ट्रे मध्ये ठेवण्याआधी ट्रेलर तेल लावून घेणे .
5) व ते ट्रेनमध्ये ठेवून ओव्हन मध्ये ठेवण .
*पाव तयार करणे *
उद्देश: ईस्ट पासून पाव तयार करण्याची प्रक्रिया समजून घेणे.
साहित्य: मैदा ईस्ट बेड इम्प्रोवायझर मीठ तेल.
साधने: ओव्हन आटा मेकर ओव्हन ट्रे इत्यादी.
कृती: सुरुवातीला जेवढे मैद्याचे पाव बनवायचे आहेत.
1) त्याचे वजन करून घेतले त्यानंतर ईस्ट व पाणी एकत्र करून ईस्ट ऍक्टिव्हेट करण्यासाठी दहा मिनिटे ठेवावे .
2)त्यानंतर मोठे भांड्यामध्ये मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ घातले.
3) ब्रेड इम्प्लोव्हायझर टाकले ज्याचा उपयोग पिठाच्या गोळ्या तयार करण्यासाठी होतो .
4)ईस्ट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ते मेदात टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यावे.
5) त्यानंतर एक ते दीड तास ते पीठ फर्मेंटेशन साठी ठेवावे.
6) व व्यवस्थित थांबून घ्यावे त्यालाच आपण ब्रेड बुकिंग म्हणतो.
7) त्यानंतर ट्रेला तेल लावून घेतल्यानंतर भावाचे गोळे तयार करून 30 मिनिटासाठी पुन्हा फर्मेंटेशन साठी ठेवावे .
8)त्यानंतर ट्रे ओहहण्यामध्ये ठेवावे करण्यासाठी(350f-475f) 180c-246c, एवढे तापमान सेठ करावे लागते.
9)पाव बेट झाल्यानंतर ट्रे बाहेर काढून घ्यावे.
10) त्यांना त्यावर लगेच ते लावून घ्यावे.
11) व थंड झाल्यानंतर पाव उलटे करून घ्यावे.
*पाव तयार करणे *
मटेरियल | प्रमाण | दर / kg | कींमत |
मैदा | 1000gm | 34 | 34 |
यीस्ट | 20gm | 500 | 10 |
बेंड | 5gm | 1800 | 9 |
मीठ | 5gm | 15 | 0.075 |
तेल | 15gm | 160 | 0.8 |
ओव्हन चार्ज | 1/2 | 10/unit | 5 |
लेबर चार्ज | 25% | 14.71 | |
total = | 73.58 |
* जवस चिक्की *
उद्देश : जवस व शेगदाना याच्या मिश्रणातून आरोग्यासाठी फायदेशीर चिक्की बनवली .
साहित्य: जवस , शेंगदाणा , गुळ , तूप
प्रमाण: जवळ 250 gm शेंगदाणे 250 gm गुळ 500 gm तूप 25 gm .
कृती: प्रथम जवस व शेंगदाणे मोजून घेतले
1) भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले.
2) त्यानंतर जवस व शेंगदाणे एकत्र करून घेतले.
3) गुळाच्या पाक तयार करून घेतला.
4) व त्यात तूप टाकले व जवस व शेंगदाण्याचे मिश्रण त्यात टाकून एकत्र केले.
5) त्यानंतर सर्व मिश्रण टाकून चौकोनी शेपमध्ये चिक्की कट करून घेतली.
6) बॉक्स मध्ये पॅक करून लेबलिग केले .
* जवस चिक्की *
मटेरियल | प्रमाण | दर | किमत |
जवस | 250gm | 100 | 25 |
शेंगदणा | 250gm | 110 | 27.5 |
गुल | 500gm | 45 | 22.5 |
तूप | 25gm | 510 | 13 |
गॅस | 30gm | 100(14200)gm | 2.32 |
इले चार्ज | 1/2unit | 8 | 4 |
पॅकिंग बॉक्स | 2box | 10 | 10 |
लेबल | 2 | 2 | |
लेबल चार्ज | 35% | 1 sticker | 37.5 |
total= | 143.85 |
* टोमॅटो सॉस *
साहित्य : टोमॅटो10kgपाणी इस इ.
साधने :फुट पल्पट
कृती :सर्व प्रथम लागणारे साहित्य गोळा केले .
1)टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेतले आणि शिजलेले.
2) टोमॅटो साल काढून टाकले फुटपलपर च्या साह्याने टोमॅटो पल्स टोस्टवर आप पिण्यास ठेवले.
3) अपत्य असताना कांदा व लसणाला लगदा टाकला.
4) त्यानंतर विनेगर वगैरे मसाला टाकला त्याबरोबर मीठ साखर ही टाकली.
5) हे सर्व मिश्रण हलवायचे व घट्ट होईपर्यंत ठेवायचे टोमॅटो सॉस झाला.
* पिझ्झा तयार करणे *
साहित्य : मेहता ईस्ट साखर मीठ मिली पावडर आलं पेस्ट टोमॅटो सिमला मिरची कांदा टोमॅटो चार्ज इ.
साधने : ओहन ट्रे इ.
कृती : सर्वप्रथम साहित्य गोला केले.
1) त्यानंतर 120 g मैदा घेतला ईस्ट साखर आलं याची पेस्ट टाकली आणि ते मिश्रण माळून घेतले.
2) आणि पिवळा गोला तयार केला तयार केला.
3)मैदा बटर आणि बेस्ट टाकी आणि ते मिश्रण मळून टाकले .
4)आणि त्याच्या पिवळा गोला तयार केला येतो तीस मिनिट चे केमटेशनसाठी ठेवली.
5) त्यानंतर कांदा टोमॅटो सिमला मिरची कापून घेतली.
6) पेमेंट टेन्स पिन पासून पिझ्झाचा बेस्ट तयार केला .
7)वापर तेल लावला त्यावर टोमॅटो चार लावला.
8)त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि त्यावर decoterto केले.
कॉस्टिंग :-