नाव – सुयश जायसिंग चासकर

विभाग प्रमुखाचे नाव – रेशमा हवलदार

विषय – रक्त   गट   तपासणी    करणे 

साहित्य –

रक्ताचा  एखादा नमुना,   कापूस ,  ग्लास , स्लाईड,   हॅ‌‍ड  ग्लोज .

साधने –

लॅन्सेट.

केमिकल –

स्पिरीट ब्लड ग्रुप कीट ( anti- A, B, D.reagent)

प्रात्यक्षिक कृती 

प्रत्येक   अवयवा मध्ये  द्रवरूप  घटक पोचविण्याचे काम जे करते  त्याला  रक्त म्हणतात.

काही रक्त पेशी 

R.B.C.S- लाल रक्तपेशी – male – ५,milian ,female :  ४  milian

W.B.C.S-   पांढऱ्या    रक्तपेशी ,PLASMA:   पिवळसर     रक्तपेशी

कृती –

1) प्रथम हात स्वच धुहून घ्या .

2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे,व  लॅणसेलणे हळूच टोचावे  .

3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .

4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .

5) तीन थेंबांना A,B,D अशी नावे द्यावीत.

6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A-B-D अशे   ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत

7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे

8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील.त्यात बदल जाणवेल.