बटाटा भजी
साहित्य:-
बटाटे, बेसन, मिरची पावडर, हळद, जिरा, ओवा, मीठ, तेल
कृती:-
1.बटाटे चिरून घेणे व पातील्यात पाणी घेऊन त्यात टाकणे.
2.एका भांड्यात बेसन, मिरची पावडर, हळद, जिरा, ओवा, मीठ, पाणी टाकून मिक्स करुन घेणे.
3.तयार झाल्यावर त्यात चिरून घेतलेले बटाटे टाकणे.
4.कढईत तेल तापण्यासाठी ठेवणे.
5.तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक एक करून बटाटेचे पीस सोडणे.
6.चांगल्या पद्धतीने तळून घेणे.
7.एका ताटात काढून ठेवणे.
चिंच खजूर सौस
सहित्य :-
1.चिंच
2.खजूर
3.साकर
4.काळ मीठ
5.साधे मीठ
6.लाल मिरची पावडर
7.गरम मसाला
8.सायट्रीक अॅसिड
9.सोडियम बेञ्झॉईड
10.गॅस
11.मिक्सर चार्ज
12.चॅट मसाला .
कृती :–
1.चिंच,खजूरचे बिया काडून घेणे.
2.चिंच धुन घेणे.
3.चिंच खजूर पण्य मध्ये भिजुवून ठेवणे.
4.मिक्सर मध्ये मिक्स करून घेणे.
5.चाळणीने चिंच चाळून घेणे.
6.तयार सलेरी आणि सर्व मसाले उखळून होई पर्यंत शिजून घेणे.
7.सॉस तयार झाल्या नंतर प्याकिंग करून घेणे.
बाजरी चॉकलेट
सहीत्य :-
1. बाजरी पीठ
2. तूप
3.काजू बदाम
4.डार्क कमपाउंड
5. व्हाइट कमपाउंड
कृती:-
1. वाईट कंपाउंड डार्क कंपाऊंड वजन करून घ्यावे
2.बाजरीचे पीठ तुपामध्ये भाजून घ्यावे
3.काजू बदाम तुपामध्ये भाजून घ्यावे
4.कंपाउंड डबल बॉयलिंग पद्धतीने मेल्ट करून घ्यावे करून घ्यावे
5.मोल्डमध्ये टाकून सेफ देणे
6.फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवणे
खारे शेंगदाणे
साहित्य:-
1.शेंगदाणे
2.मीठ
कृती :-
1.10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे.
2. त्यानंतर ते अर्धवट सुकवले
3. आणि मीठ गरम करून घेतले
4. त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले
5. मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे
मोरिंनगा लाडू
साहित्य: मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम,
शेंगदाणे- २०० ग्रॅम ,
तीळ- १२० ग्रॅम,
जवस- ८० ग्रॅम,
मणूके – ३६० ग्रॅम,
खजूर – ४० ग्रॅम
तूप – १० ग्रॅम ( इच्छेनुसार)
वेलची पाऊडर- ५ ग्रॅम
साधने : गॅस, कडई, मिक्सर्, उलतणे, पॅकिंग बॉक्स,
कृती :
1.प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस, मणूके, खजूर मोजून घेऊन निवडून घेणे.
2.शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
4.मिश्रणामध्ये वेलची पाऊडर, मोरिंगा पाऊडर, निवडलेली खजूर, मणूके घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
5.तयार झालेले मिश्रण तूप घालून लाडू वळून घेणे.
बाजरी लाडू
साहित्य: बाजरीचे पीठ- २०० ग्रॅम
तीळ- १८० ग्रॅम
जवस- १२० ग्रॅम
मगज बी- १२० ग्रॅम
इलाईची पावडर- १० ग्रॅम
तूप- ८५ ग्रॅम
गूळ- ६०० ग्रॅम
कृती:
१. मोजून घेतलेले बाजरीचे पीठ, तीळ, जवस, मगज बी, वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्या.
२. तीळ, जवस, मगज बी वेगवेगळे मिक्सर् ला बारीक करून घ्या.
३. भाजलेले पीठ, आणि बारीक केलेले कूट एकत्र करून मिक्सर् मध्ये बारीक करून घ्या.
४. लाडू करण्या साठी, मध्यम आचेवर गूळ वितळवून घ्या .
५. वितळलेल्या गुळामद्धे तूप, वेलची पाऊडर, आणि तयार झालेले मिश्रण टाकून परतून घ्या.
६. लाडू बांधून घ्या
पपाया बॉल
साहित्य:
कच्ची पपई खिस – १ किलो
साखर – ७५० ग्रॅम
दूध पाऊडर -५० ग्रॅम
डेसीकेटेड कोकोनट – १५० ग्रॅम
सुखामेवा – २० ग्रॅम
ईसेनस
कृती:
१. कच्ची पपई धुवून , तिची साल काढून घ्या , आतील बिया काढून , पपई खिसून घ्या.
२. खिसलेली पपई मिक्सर् मध्ये टाकून बारीक करा .
३. पपई चा गर , साखर टाकून शिजवायला ठेवणे .
४. थोडे पानी आठत आल्यावर त्यामध्ये दूध पाऊडर आणि ५० ग्रॅम डेसीकेटेड कोकोनट आणि सुखामेवा टाकून शिजवा.
५. पानी पूर्ण आठल्यावर गॅस बंद करणे आणि २ मिलि ईसेनस घालणे
६. थंड झाल्यानंतर हातानी बॉल करणे आणि डेसीकेटेड कोकोनट मध्ये घोळसून काढणे
७. पेपर मोल्ड मध्ये ठेवणे
पिझ्झा
साहित्य:-
1.मैदा
2.यीस्ट
3. साखर
4. मीठ
कृती:-
1.पहिलं मैदा घेतला .
2.मग साखर आणि यीस्ट कोंभट पाण्यात मिक्स करा .
3.10 मिनिट activation साठी ठेवा .
4.मैद्या मध्ये मीठ टाका मिक्स करून घ्या active झालेले यीस्ट मिक्स करून मळून घ्या .
5.त्यानंतर rest ला ठेवा .
6. नंतर शेप देऊन लाटून घ्या .
7. त्यानंतर सॉस लावा आणि वेग वेगळ्या भाज्या लाऊन oven मध्ये बेकिंग ला ठेऊन द्या.
नान कटाई
साहित्य –
मैदा, पिटी साखर, डालडा, फ्लेवर, कलर, पॅकिंग बॉक्स
कृती –
1.सगळे साहित्य वजन करून घेतले.
2.मैदा पिठ चाळून घेतले.
3.कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
4.पिठ मळून घेणे.
5.नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
6.नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन देणे.
7. पॅकिंग बॉक्स मध्ये 150
उपवासाचे प्रेमिक्स
साहित्य:-
1.साबुदाणा :- 30 gm
2.भगर :- 150 gm
3.मीठ :- 4 gm
कृती:-
1.साबुदाणा मिक्सर मधून काढून घेणे.
2.भगर मिक्सर मधून काढून घेणे.
3.मिक्सरमधून काढल्यानंतर एकत्र मिक्स करणे.
4.त्यामध्ये मीठ मिक्स करून घेतल्यावर प्रिमिक्स तयार होईल.
5.प्रिमिक्स तयार झाल्यावर पॅकिंग करून ठेवावे.
कांदा भजी
साहित्य –
कांदे, हळद, बेसन, तांदळाचे पिठ, मीठ, जिरा, ओवा, तेल, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर.
कृती :-
1.कांदे चिरून घेणे.
2.चिरून घेतल्या नंतर एका भांड्यात घेणे.
3.त्याच्या मध्ये मीठ मिक्स करून घेणे.
4.हिरवी मिरची, लसूण बारीक चिरून घेणे.
5.बारीक चिरून घेतल्या नंतर ते मिक्स करावे.
6.बेसन, चिमुटभर तांदळाचे पीठ, जीरा, ओवा, लाल मिरची पावडर मिक्स करणे.
7.मिक्स केल्या नंतर चवी नुसार मीठ तकाने.
8.कडाई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे
9.तेल गरम झाल्या नंतर मध्यम आचेवर भजी तळून घेणे.
शेंगदाणे लाडू
साहित्य –
शेंगदाणे, गुळ, तूप
कृती –
1.शेंगदाणे निवडून घेणे.
2.निवडून घेतल्या नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजून घेतल्या नंतर मिक्सर मध्ये वाटून घेणे.
4.त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
5.मिक्स केल्या नंतर परत मिक्सर मध्ये वाटून घेणे.
6.वाटून घेतल्या नंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
7.लाडू तयार झाल्या नंतर पॅकिंग करून ठेवणे.
costing:-
मटेरियल | वजन | दर/kg | किंमत | |
1. | 2kg | 130 | 60RS | |
2. | 1kg | 45 | 45RS | |
3. | 10kg | 600 | 6RS | |
4. | 30gm | 1800RS 19kg | 2RS | |
5. | 1/2 unit | 10RS-11unit | 2.84RS | |
320.84RS | ||||
112.29 +320.84 | ||||
total = | 433.13RS |
ज्वारी कूकीज
हित्य –Bitter, margarine, jawar pour, wheat pour, milk powder, Coconut pawdar, velila essences, beking pawdar, Coco pawdar, choco chipsजवरीचे पिठ, गव्हाचे पीठ, बटर, क्रीम, मर्गरिन, गुळ पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पवडर, व्हेनीला इसेन्स, इलायची पावडर, ज्वारी आणि गव्हाचे बिस्कीट.
कृती –
1. सगळेसाहित्यमोजूनघेणे.
2.मगर्रीन बटर अकत्रा मिक्स करून घेतल्या नंतर ग्राईड करणे.
3.ग्राईड झाल्या नंतर त्या मध्ये मैदा साकरचे मिश्रण मिक्स करणे.
4.मागरीन आणि मैदा हे दोन्ही मिश्रण अकत्रा मिक्स करून ग्रेड करून घेणे.
5.चांगले मिक्स करून घेणे.
6.ते झाकून 30 मिनेट ठेवणे
7.30 मिनिटा नंतर ते मिश्रण मळून घेणे.
8.ते लाटण्याने लाटून घेणे.
9.कुकीज ला वेगवेगळे आकार देणे.
10.कुकीज ट्रे मधे ठेवणे मग ट्रे ओव्हन मध्ये ठेवणे.
कॉस्टीइंग
No. | मटेरियल | वजन | दर/kg | किंमत |
1. | मैदा | 900gm | 37RS/kg | 33.3RS |
2. | बटर | 300gm | 570RS/kg | 171RS |
3. | साकर | 430gm | 40RS/kg | 17.2RS |
4. | कस्तर्ड पावडर | 30gm | 100RS/kg | 3RS |
5. | मिल्क पावडर | 30gm | 486RS/kg | 14.58RS |
6. | ब्रेकिंग पावडर | 10gm | 350RS/kg | 3.5RS |
7. | माग्ररिन | 300gm | 140RS/kg | 42RS |
8. | व्हेनिला इसेन्स | 2ml | 37RS/kg | 3.7RS |
9. | ओव्हन चार्ज | 1unit | 14RS/1unit | 302.28 |
105.79 | ||||
total= | 408.07 |
पाव
साहित्य :- मैदा , यीस्ट , साखर , मीठ , ब्रेड इम्प्रुअर , तेल
कृती:- 1. पहिलं मैदा , मीठ , साखर , ब्रेड इम्प्रुअर , हे मिक्स करून घेणे .
2. मैदा मध्ये पाणी टाकून मळून घेणे .
3. मिक्स करून मैद्यामध्ये टाकणे.
4. पाणी टाकून पीठ मळून घेणे.
5. मळून घेतलेले पीठ फर्मेंटेशन साठी ठेवावे.
6. फर्मिटेशन टेशन झाल्यानंतर गोल आकारात गोळे करून घेणे.
7. सर्व गोळे ट्रेमध्ये दहा मिनिट झाकून ठेवावे.
8. दहा मिनिटानंतर सर्व ट्रे ओव्हन मध्ये 280°c मध्ये ठेवावे.
9. ओव्हन झाल्यानंतर पावांना तेल लावून घ्यावे.
सोयाबीन फुटाणे
साहित्य :- सोयाबीन बी
पाणी
मीठ
साधने :- गॅस,कापड,कढई,झारा
कृती :- 1. सोयाबीनच्या बी मोजून घेणे आणि 12 तास पाण्यामध्ये भिजवणे .
2. सोयाबीन भिजल्यानंतर पाणी नितळून घेणे व सुती कपड्यावर दीड ते 2 तास फॅन खाली सुकवणे.
3. कढईमध्ये मीठ गरम करून घेणे व त्या मिठामध्ये सोयाबीन 20 ते 25 मिनिट मध्यम आचेवर भाजून घेणे
4. भाजलेले सोयाबीन झाऱ्याच्या मदतीने काढणे
5. पॅकिंग करणे.
मोरिंनगा चिक्की
साहित्य :- मोरिंगा पावडर :- 20 gm
. शेंगदाणे :- 200 gm
तीळ :- 120 gm
जवस :- 80 gm
गुळ :- 400 gm
तुप :- 25 gm
. साधने :- गॅस, कडई, मिक्सर, लाटणे, कटर, चिक्की ट्रे, पॅकिंग बॉक्स.
कृती:- 1. सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
2. भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.
3. मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
4. जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
5. चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
6. कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.
7. वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
8. तयार झालेले चिक्की चे मिश्रण ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
. 9. त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
. 10. बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.
ज्वारीची चकली
साहित्य :- 1. ज्वारी पीठ -100
. 2. तांदळाचे पीठ – 50 gm
3. बेसन – 25 gm
. 4. ओवा – 2 gm
5. तेल – 5
6. लाल मिरची – 5 gm
7. हळद – 2 gm
8. तीळ – 1 gm
9. धना पावडर – 2 gm
10. पाणी – 160 ml
11. मीठ – 2 gm
. कृती:- 1) ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे. .
2) ओवा, लाल मिरची, हळद, तीळ, धना पावडर, मीठ मोजून घेणे व एकत्र मिक्स करणे..
3) कढईमध्ये 160ml पाणी उकळून घेणे आणि दोन चमच oil टाकणे.
. 4) उकळलेल्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करणे आणि पीठ मिक्स करणे. .
5) मिक्स केल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवावे. .
6) तेल कढईमध्ये तापण्यासाठी ठेवावे..
7) साच्याने चकली तयार करून घ्यावे, तापलेल्या तेलात चकली सोडावी. .
8) चकली चांगल्या पद्धतीने तळून घ्यावी.
आवळा सुपारी
साहित्य:- आवळे – 5 kg
. जीरा – 100 gm
. हिंग – 50 gm
ओवा -50 gm
. मीठ – 300 gm
काळे मीठ – 100 gm
काळीमिरी – 200 gm
गॅस – 30 gm
. कृती :- 1. सर्व आवळे धून घेणे आणि उकळून घेणे.
. 2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
3. तीन पीस केलेल्या आवळ्यांना परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
4. मीठ टाकून फोडींना वर खाली करून मिक्स करून घेणे.
. 5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
. 6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
. 7. सर्व मसाले मटेरिअल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
. 8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचने वरखाली करून घेणे.
. 9. मिक्स केल्यानंतर परत झाकून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
. 10. 8-9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.
Costing :-
