बांधकाम ला लागणारे साहित्य
- सिमेंट
2. वाळू
3. खडी
4. विटा
6. सिमेंटच्या विटा
बांधकाम लालागणारी शेपटी
- सेफ्टी शूज
2. हॅन्ड ग्लोज
3. हेल्मेट
बांधकाम ला लागणारे साहित्य
थापी, घमेला, खोरे, हॅन्ड ग्लोज, ट्यूब लेवल, वळंबा
आम्ही बनवलेली भिंत

पहिल्यांदा आम्ही खालची साफसफाई करून लन
परत माप घेऊन विटा लावलो परत हळूहळू अर्धी भिंती केली परत खिडकी येणार
होती म्हणून खिडकीला जागा सोडून भिंत बांधलो परत हळूहळू भिंत पूर्ण केलं
