साहित्य = बाजरी पीठ, मगज बी, जवस, तीळ, इलायची पावडर, गुळ ,घी,इ.
कृती = पहिल्यांदा बाजरीचे पीठ घेतले. नंतर मगज बी, जवस, तीळ भाजून घेतले. व ते मिक्सरला बारीक करून घेतले. मग नंतर इलायची पावडर घातली. मग गॅस चालू करून कढईमध्ये गूळ गरम करून घेतले. मग त्यामध्ये घी घालून घेतले. चांगले मिक्स केले. नंतर मग सर्व मिश्रण एकत्र करून घेतले. नंतर मग लाडू बनवून घेतले. मग आमचे लाडू तयार झाले आहेत. नंतर पॅकिंग केली.
कॉस्टिंग =