१) बायोगयास
बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्त्व गोबरगॅस प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.
बायोगॅस हा शेतकऱ्यासाठी आत्यंत उपयुक्त ठरतो कारण शेतकऱ्याकडे शेन व पाणी मुबलक प्रमाणात आस्ते घरगुती वापरासाठी हा प्रकल्प अधिक फायदेशीर ठरतो

2) सोलार कुकर
सोलर कुकर चा वापर करून अन्न शिजवले जाते
अण्णा शिजवण्यासाठी गॅस रॉकेल कोळसा याचा वापर न करता जेवण बनवणे
यामध्ये उष्णता परावर्तित करण्यासाठी आरसा बसविलेला असतो व उष्णता शोषून घेण्यासाठी पेटीच्या आतल्या बाजूस काळा कलर दिलेला असतो त्यामध्ये जर्मन चे एक डब्बा असतो त्यालाही पूर्णपणे काळा रंग दिलेला त्या डब्यामध्ये आपण अन्न शिजवू शकतो आम्ही त्यामध्ये भात शिजवला होता
याची कार्यप्रणाली:- सूर्यापासून आलेले सूर्यकिरण परावर्तित करून पेटीमध्ये सोडले जातात पेटीमध्ये काळा रंग असल्याने ते सूर्यकिरण शोषून घेतात व अन्य शोधण्यासाठी उष्णता निर्माण होते संपूर्ण पेटी हवा बंद असते त्यामुळे आतील उष्णता बाहेर जात नाही व त्या डब्यामध्ये ठेवलेले अन्न चांगल्या पद्धतीने शिजले
वापर याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो पावसाळ्यामध्ये त्याचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आठ तास लागू शकतात त्यामुळे त्याचा वापर उन्हाळ्यात करणे सोयीचे ठरते


3) सोलार पेनल
सोलर पॅनल जोडणी करत असताना प्रथमतः दोन साधनांची आवश्यकता असते सोलर प्लेट आणि सोलर
प्रथमता स्टँड तयार करून घेतला पाहिजे नंतर त्यावर सोलर प्लेट बसवणे आणि सोलर प्लेट 45डिग्री मध्ये आहेत काही पाहणे
सर्व पॅनल सिरीज पद्धतीमध्ये जोडणे आवश्यक असते + आणि -या दोन गोष्टींची या जोडणी मध्ये विशेष ध्यानात घ्याव्या लागतात नंतर मिळणारे दोन output VFD मध्ये जोडावे लागतात
त्यानंतर बी एफ डी मध्ये आर वाय बी पाहून मोटरच्या आर वाय बी योग्य पद्धतीने जोडावा तापमान 200 ते 250 च्या पुढे गेल्यानंतर आपली 1 एचपी ची मोटर चालू शकते अशा पद्धतीने संपूर्ण जोडणी करावी



४) केबल इनसुलेशन काढणे
केबल इन्सुलेशन काढण्यासाठी सर्वप्रथम स्टीपर वापरला जातो आपल्याला कोणत्या भागातील कीर्तनकार आहे त्याच्या एक इंच आधी एक छोटासा कट घ्यावा जेणेकरून आतल्या कोपरला धक्का लागणार नाही नाहीतर वायर कट होऊ शकतो त्यामुळे फक्त प्लास्टिक इन्सुलेशन कट व्हावे तितकाचकट द्यावा आता सध्या मार्केटमध्ये इन्सुलेशन काढण्याची वेगळे कटर आलेले आहेत त्या कटर मार्फत आपण सोप्या पद्धतीने इन्सुलेशन काढू शकतो

५ )विज बिल काढणे
विज बिल काढण्यासाठी आपल्या घराचे बिल आपल्या जवळ असणे आवश्यक आहे त्याची युनिट व त्यावर लागलेला रक्कम हे पाहून आपण आपले काढू शकतो 1000 वरचे कोणतेही उपकरण एक तास चालल्यास एक युनिट ची वीज खर्च होते विज बिल काढणे


६ )बॅटरी चे घणतव मोजणे
मल्टीमीटर च्या साह्याने बॅटरीचे डीसी वोल्टेज चेक करा अपेक्षित घनत्व मोजण्यासाठी बॅटरीच्या सेलमध्ये घनत्व माफी टाका व बल्ब दाबून हळूहळू सोडा घनत्व मोजल्यानंतर काढलेले डिस्ट्रीब्यूटर परत बॅटरी मध्ये सोडा गरज व माफी मध्ये आलेली रीडिंग हे त्या बॅटरीचे घनवतो आहे

७) डिझेल इंजिन
इंजिन चे प्रमुख दोन प्रकार आहेत १ )डिझेल इंजन २) पेट्रोल इंजिन त्यामध्ये डिझेल इंजिन ची माहिती पणार आहोत





७) डिझेल इंजिन
इंजिन चे प्रमुख दोन प्रकार आहेत १ )डिझेल इंजन २) पेट्रोल इंजिन त्यामध्ये डिझेल इंजिन ची माहिती पणार आहोत








७) डिझेल इंजिन
इंजिन चे प्रमुख दोन प्रकार आहेत १ )डिझेल इंजन २) पेट्रोल इंजिन त्यामध्ये डिझेल इंजिन ची माहिती पणार आहोत








८) कॅपॅसिटर मोटर ची कार्य प्रणाली मोटर ची फोडणी
या प्रकारच्या मोटर मध्ये कॅपॅसिटर चा वापर करून चालवला जातो मोटार कॅपेसिटरचा वापर सिंगल-फेज इलेक्ट्रिक मोटर्ससह केला जातो जे वातानुकूलित , हॉट टब / जकूझी स्पा पंप, पॉवर गेट्स, मोठे पंखे किंवा जबरदस्ती-एअर हीट फर्नेस चालविण्यासाठी वापरले जातात . काही एअर कंडिशनर कंप्रेसर युनिट्समध्ये “ड्युअल रन कॅपेसिटर” चा वापर फॅन आणि कंप्रेसर मोटर्सला चालना देण्यासाठी केला जातो.


९)वर्षा मापन
वर्षा मापन म्हणजे पाऊस मोजण्याचे यंत्र ज्या दिवशी पाऊस पडलेला असतो त्या दिवशी आपल्याला वर्षापासून करता येते आपल्या भागात किती पाऊस पडलेला आहे किती टक्के पाऊस पडलेला आहे हे समजते वर्षापर्यंत मध्ये स्केल पट्टी बॉटल आणि सिमेंट याचा वापर केला जातो दोन प्रकारे केले जाते एक डिजिटल पद्धतीने आणि आणि वर्षामापन यंत्राच्या साह्याने वर्षांपर्यंत बनवायला सहज व सोपे आहे केंद्र साह्याने आपण वर्षापूर्वी शकतो पडलेला पाऊस हा स्केल पट्टीच्या किती एम एम पडला आहे हा पहावा आणि नंतर परीक्षा नळी मध्ये किती मिली झाला आहे हे पाहावे त्यानंतर आपल्याला एकूण किती वर्ष झाले आहे हे समजते
१०)वाटर फिल्टर बसवणे व दुरुस्त करणे
वॉटर फिल्टर बसत असताना हळदी आपण कोणते वाटर फिल्टर बस होते त्याबद्दलची माहिती असायला हवी त्यानंतर प्रथम चेक करावे इनपुट आणि आउटपुट तपासून घ्यावे आधी इनपुट वॉटर फिल्टर जोडावे त्यानंतर आउटपुट वॉटर फिल्टर जोडावे त्यानंतर फिल्टरला अडकवण्यासाठी स्टैंड वर ठेवावे लागला स्विच मध्ये इन करावे आणि बटन चालू करून फिल्टर चेक करावा
वाटर फिल्टर ची दुरुस्ती करत असताना वॉटर फिल्टर मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात दोन कार्बन आणि एक पीपी फिल्टर प्रथम तिने काढून घ्यावे आणि त्यातील कोणते खराब झाले आहे का ते चेक करावे खराब झाले काढून त्या जागी नंतर बसवाव
११) तारेचे मापन
कार्याचे मापन करण्यासाठी आपणास दोन गोष्टी लागतात त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या तारेची मापन करायचे आहे ती तार आणि गॅस मीटर (सूक्ष्म मापी ) सूक्ष्म मापिवर काही आकडे दिलेली आसतात त्यानुसार आपल्याला तारेची जाडी काढता येते तारेची जितकी जाडी मोठी तितका त्याचा गेज लहान येतो आणि जितकी लहान वयात त्याचा गेज जास्त असतो
१२) कृत्रिम श्वसन
कृत्रिम श्वास म्हणजे मंसाने श्वास देणे ही वेळ जेंव्हा एखाद्या व्याचतीला करंट लागतो किंवा पाण्यामध्ये बुडतो त्यावेळी याचा उपयोग होतो प्रथम त्या व्यक्तीच्या छातीवर हाताने दाब द्यावा नंतर त्याच्या पाठीवर दाब द्यावा ही क्रिया करत आसतना त्या व्यक्तीला पालथे झपवावे आसी क्रिया केल्यास त्या व्यक्तीच्या श्वास चालू होऊ शकतो
१४) रेफ्रिजरेटर दुरुस्ती
रेफ्रिजरेटर दुरुस्ती करण्याआधी आपणास त्या रेफ्रिजरेटर ची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे नंतर त्यामध्ये मुख्यतः सर्वत्र रेफ्रिजरेटर मध्ये गॅस लिकेज हा प्रॉब्लेम जास्त येतो त्यानंतर pcb खराब होणे हा प्रॉब्लेम येतो जर pcb खराब झाला तर तो बदलाव लागतो गॅस लीकेज आसेल तर आपण त्यामधील किकेज काढून परत त्यामध्ये गॅस भरू शकतो


१५) CCTV camera बसवणे
सीसीटीव्ही कॅमेरे बसत असताना सर्वप्रथम आपणास किती कॅमेरे बसवायचे आहेत हे पहावे लागते त्यानंतर त्याचा अंतर किती आहे हा पहावा लागतो प्रत्यक्ष कॅमेरे बसवताना सर्वप्रथम आपणास ज्या ठिकाणी कॅमेरे बसवायचे आहे त्या ठिकाणी कॅमेराची केसिंग बसवून घ्यावी त्यानंतर कॅमेऱ्याची वायर फिटिंग करून घ्यावी त्यानंतर सर्व कनेक्शन एक सर्व वायर एका जिथे जिथे डियर बसवायचा आहे त्या ठिकाणी आणावे त्यानंतर सर्व वायरला कलेक्टर बसवून घ्यावे त्यामध्ये असतात पहिल्या दोन वायर कनेक्टर साठी असतात त्यानंतर तीन वायर न्यूट्रल फेज आणि व्हिडिओ अशा प्रकारे असतात त्यामध्ये लाल वायर मेन फेस देण्यासाठी असते काळी वायर न्यूट्रल असते आणि पिवळी वायर व्हिडिओ साठी असते त्यामध्ये आपण काळे व पिवळी ह्या दोन वायर कॉमन करतो आणि लाल वायर फेस साठी सेपरेट ठेवतो त्यानंतर एसएमपीएस मध्ये प्लस आणि न्यूट्रल हे दोन सप्लाय सर्व वायरिंग द्यावे त्यानंतर सर्व कनेक्ट जोडावे आणि सर्व कॅमेरे जोडून घ्यावे कॅमेरा जोडताना जी वायर आपण कॉमन केली आहे त्या वायरी कॅमेरा जोडतानाही कॉमन करावे अन्यथा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर डीव्हीआरला विजय केबल जोडून स्क्रीन जोडावी संपूर्ण स्क्रीन चालू करण्यासाठी एस एम पी एस आणि डीव्हीआर या दोघांना सप्लाय सुरू करावा संपला सुरू केल्यानंतर स्किन वरती सगळे कॅमेरा चालू दिसतील हेच कॅमेरा आपल्याला मोबाईल वरती पाहण्यासाठी वायफाय कनेक्शन द्यावे त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्यामध्ये आपले अकाउंट ओपन करून आपल्या वायफाय कनेक्ट होऊन आपण सर्व सीसीटीव्ही मोबाईल वरती पाहू शकतो

