साहित्य:- १ बादली , पाणी आणि M45 औषध

कृती:-एका बकेट मध्ये पाच ते सहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये

एम M45 औषध टाकून मिक्स करून घ्यावे. नंतर रोप एक ते दोन मिनिट बुडवावे.

बियाणे म्हणजे काय

वनस्पतीचा कोणता विभाग जेव्हा वनस्पतीच्या अभिरुद्धी साठी वापरला जातो त्याला बियाणे म्हणतात.

बीज प्रक्रियेचे प्रकार

१)जैविक बीज प्रक्रिया२)

भौतिक बीज प्रक्रिया

३)रासायनिक बीज प्रक्रिया

बीजप्रक्रिया चे फायदे

१) जमिनीतून व बियांमधून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव

टाळण्यासाठी.

२) बियाण्यांची शेतात उगवण्याची क्षमता वाढवण्यासाठी.

३) रोपा वरील रोग कमी करण्यासाठी.

४) रोग व किडी नियंतरावरील कर्जाची बचत होते.

५) बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो.