1. व्याख्या.
. बियाणे पेरणीपूर्वी बियाणावर प्रक्रिया करतात कारण बियाणे व्यवस्थित उगवण्यासाठी निरोगी रोपे तयार होण्यासाठी रोपांची चांगली वाढ होण्यासाठी पिकांचे किती पासून संरक्षण होण्यासाठी बियाणे रोग व किती पासून राहण्यासाठी बियावर रासायनिक जैविक भौतिक व साजवळ(pgr) आणि जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया केली जाते याला बीज प्रक्रिया म्हणतात.
. फायदे
. 1. बियाण्याची चांगली उगवण होते.
2. रोपांची पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
. 3. पिक जोमदार येते.
. 4. जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते. व जमिनीतील अपायकारक जिवाणू पासून पिकांचे संरक्षण होते.
. 5. पिकांचा उत्पादनात वाढ होते.
. 6. रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.
. 7. बियाणांची उगवण क्षमता वाढते.
. बीज प्रक्रियेसाठी साहित्य
. बियाणे बुरशीजन्य औषधे ओझोटो बॅकटर, रायझोबियम, सलमफर(गंध) पाणी इत्यादी.
. साधने
. घमेल, बादली, रद्दी पेपर, हात मोजे, मार्क्स इत्यादी.