कृती:- आम्ही आधी मास घातले हॅन्ड ग्लोज घातले व आम्ही त्या बोकदला गेस्ट हॉस्टेल जवळच्या शेताच्या मागे नेले. व मेलेल्या बोकडाला फाडल . बोकड फाडल्यावर आम्हाला दिसलं त्याचा रक्त गोठलेले आहे. आम्ही आत मधले काही अवयव काढले . जसे किडनी,फुफ्फुस,हृदय . आम्हाला बघायचे होते तो कशामुळे मेला त्यासाठी आम्ही त्याला फाडलं आत मधील अवयव कट करून बघितले. नंतर आम्ही टिकाऊ आणि फावड्याच्या साहाय्याने खड्डा खांनदून त्याला पुरून टाकले.

1. मास्क

2. हॅन्ड ग्लोज

3. चाकू

4. टिकाऊ

5. फवडा

निष्कर्ष:- या बोकडाला पिवळ्या नावाचा आजार झाला होता . त्याच्या आतडे पिवळे झाले होते. त्याच्या फुफुसाला होल होतं . ते गोठ्यातल्या एका लोखंडाच्या कप्प्यांमध्ये गुतला होता त्यामुळे आणि त्या पिवळ्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला. हे आम्हाला समजले.