प्रॅक्टिकल क्रमांक ; 1
बोर्ड तयार करणे
साहीत्य:
स्क्रू ड्रायव्हर,टेस्टर,चार स्विच,फॅन रेग्युलेटर,प्लग,तीन आर्थिंग,न्यूट्रल,लाईन ई.
कृती :
सर्वप्रथम आम्ही सरांकडून माहिती घेतली नंतर हळू हळू साहित्य गोळा.
केले. सरांनी तीन वायर कोणत्या असे विचारलं तर अर्थिंग,न्यूट्रल,लाईन या तीन वायर सांगितल्या तर लाल वायरला करंट येतो हे सुद्धा सांगितले.
नंतर हे आम्ही स्वतः बोर्ड बनवले नंतर आम्ही टेस्ट लॅम्प वापरला म्हणजेच होल्डर घेतले आणि होल्डरला लावले लावले नंतर सर्व बरोबर होते
अनूभव : यातून मला बोर्ड व बोर्ड विषयी माहिती अनुभवायला भेटली
मिक्सर दुरुस्त करणे
साहित्य; कटर, टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर
कृती; पहिला मिक्सर चालू करून पहावे. त्यानंतर मिक्सर चा प्रॉब्लेम समजून घ्यावेमिक्सरला. . जोप्रॉब्लेम असेल तसा मिक्सर खोलला पाहिजे. त्यानंतर मिक्सर मध्ये जो प्रॉब्लेम होतात तो दुरुस्त करायला घ्यावा.
सोलर प्लेट जोडणे
उद्देश : सौर ऊर्जेचे महत्त्वाचे समजून घेणे
साधने : 1 टेस्टर, 2 मल्टीमीटरसाहित्य : सोलर प्लेट वायर
कृती : प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करून घेतली 4.4° चा अँगल ठेवला त्यावर सोलर प्लेट बसवला सुरल प्लेट. Seties मध्ये बसवला शॉक लागू नये म्हणून अर्थिंग केली. लास्ट ला + व Comueter मध्ये जोडल्या. R, काढल्या अर्थिंग केली अशा प्रकारे सोलर आणि जोडणे शिकलो.सोलर प्लेट नेहमी दक्षिणा साईटला बसवावी.
प्रॅक्टिकल क्रमांक ; 2
सोलर प्लेट जोडणे : सौर ऊर्जेचे महत्त्वाचे समजून घेणे साधने ; 1 टेस्टर, 2 मल्टीमीटर
साहित्य : सोलर प्लेट , वायर
कृती : प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करून घेतली 4.4° चा अँगल ठेवला त्यावर सोलर प्लेट बसवला सुरल प्लेट Seties मध्ये बसवला शॉक लागू नये म्हणून अर्थिंग केली लास्ट ला + व – Comueter मध्ये जोडल्या. R, Y, B, Rपासून काढल्या अर्थिंग केली अशा प्रकारे सोलर आणि जोडणे शिकलो सोलर प्लेट नेहमी दक्षिणा साईटला बसवावी.
प्रॅक्टिकल क्रमांक ; 3