बोर्ड भरणे
आवश्यक सामग्री स्विच, वायर, सॉकेट, इंडिकेटर, फ्युझ इ. १) स्विच :
इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतात: एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट स्विचची रचना साधी असते. स्विच बंद केल्यावर सर्किट तुटते.
थ्री वे सर्किट्समध्ये दोन स्वतंत्र स्विच असतात जे समान उपकरण नियंत्रित करतात, तर मंद सर्किट फक्त विजेचे प्रमाण नियंत्रित करते.
२) वायर :
वायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि हिरव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतो
1. लाल वायर आम्ही ही वायर ज्या टप्प्यात विद्युत प्रवाह वाहतो त्यासाठी वापरतो आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रिक टेस्टरने स्पर्श केला तर टेस्टर जळला पाहिजे.
2. काळी वायर – ही रंगाची वायर तटस्थ म्हणून वापरली जाते किंवा कुठेतरी त्याला कोल्ड वायर म्हणूनही ओळखले जाते आणि जेव्हा आम्हाला 5 पिन सॉकेट बसवायचे असते तेव्हाच ही वायर बोर्डला जोडते.
3. हिरव्या वायर या वायर दिले आहे जमिनीवर किंवा पृथ्वी, या वायर क्वचितच घरे वापरले जाते.
4. ब्लू वायर या वायर आपण देखील इन्व्हर्टर कनेक्ट होत आहात तर तर वायरिंग, नंतर आपण इन्व्हर्टर हा रंग वायर निवडू शकता (३) सॉकेट :
हा पाच पिनचा असतो, ज्यामध्ये आम्ही आमचा मोबाईल चार्ज करतो आणि तो साधारण 6 amps असतो पण जर तुम्ही एखादे उपकरण जास्त लोडसह चालवत असाल तर, स्वीच प्रमाणे, 16 amps मध्ये वापरा कारण जास्त लोड मिळत आहे.
४) इंडिकेटर
इंडिकेटर चा वापर बोर्डात इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे का ते कळते.
५) फ्यूज
टाळण्यासाठी शॉटिंग करून बोर्डवर येण्यासाठी वापरले जाते आणि त्याचे कनेक्शन जेव्हा कोणीतरी प्रथम इलेक्ट्रिक उपकरण वायर असते तेव्हा आम्ही बोर्ड करतो तेव्हा फाइंड जोडतो म्हणून ते नेहमी फेज फक्त त्या शॉटिंगमध्ये जोडा कोसिस त्यात फेज कनेक्शन कट केले जावे आणि कोणालाही कोणत्याही संधीचा सामना करावा लाग नये विजेचा धक्का लागल्याने.
अनु. क्र | मटेरियल तपशील | नग | दर | किंमत |
१ | स्विच १६ A | २ | ३० | ₹ ६० |
२ | प्लग. १६ A | २ | ४० | ₹ ८० |
३ | वायर १ फूट | ३ | ६ | ₹ १८ |
४ | बोर्ड ४ * ७ | १ | ₹ ६० | |
५ | इंडिकेटर | २ | १० | ₹ २० |
Total | ₹ २३८ |
मजुरी : ५९.५
अनुभव : फेज , नरसाल , अर्थिंग , वायर कोणची ते कळलं . ते कुठे जोडायची ते समजून घेतले.
शोषखड्डा
शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.
शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे
१) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.
२) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.
३) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.
उद्देश :
शोषखड्डा तयार करणे.
आवश्यक साहित्य :भट्टीच्या विटा , दगडाच्या विटा , खड्डा खोदण्याचे साहित्य इ.
प्रक्रिया :
१) असे जागा निवडावे की सगळे पाणी तिथे गोळा होते.
२) १ मी. X १ मी. X १ मी. मापाचा खड्डा बनवावा.
३) खड्डच्या तळाशी मोठ्या दगडणीने सपाट करून घेणे.
४) खड्डच्या मधमधी चित्राप्रमाने सिमेंट टाकी ठेवावी.
५) टाकीच्या बाजूने मोठी दगडी लावावी. सिमेंट टाकीला होला पर्यंत दगडी भरावी.त्याच्या वर छोटी दगडी टाकावी.६) सिमेंट टाकीच्या होल करून त्यात पाईप टाकून टाकीवर ठेवावे. सिमेंट लावून पॅक करावे.
केबल विद्युत रोधक को हटाना ( सवचलित छिलन )
*उदद्वेष
सोवान्चलित छीलन ( Auto stripper) का प्रयोग करने केबल विधुतारोधन को छिलने की विधिको सीखना|
*आवश्यक सामग्री|
केबल स्वचालित छीलकर मकर्र|
*प्रक्रिया
१ विद्युतरोधन को जहा तक चीला जाना है वह चिन्ह लगाए|
२ केवल के चोरों को सीधा करे|
३ चील के उचित सेट का चयन कीजिये|
४ छलकर के दाँतोको स्थिक रूप से चिन्ह को ऊपर संयोजित करे|
५ स्वचालित छीलकर को दबाये|
६ अधिक दबाने से विधूतरोधन केवल के उस छोस से काट जायेगा जिसे केवल से हटाया जाना हे|
७ जाँच कर लेनहे की केबल का कोई चालक तर कटी तो नहीं
प्लग पिन टॉप को जोडना
उद्देश्य :
प्लग पिन टॉप को जोडणे की विधी को सिखना
आवश्यक सामग्री :
१)३०० मिमी स्टील का रुलर
२)इलेक्ट्रीशियन चालू
३)तार शिलक (हस्त )
४)प्लाय
५)पेचकस
६)१५० मि .मी का लंबे गोलाकार सिरे वाला प्लास
८)पीवीस केबल ३ कोर ३ पिन वाला सॉकेट
७)बल्व साहित तेस्ट लॅम्
प्रक्रिया :
१) प्लग पिन टॉप के सपंर्क कवर को हटेना
२)सॉकेट पर लगे केबल क्लैंप को ढीला करे।
३)छिलक /चाकू की सहायता से केबल के छोसे को अपेक्षित लंबाई तक छिले /
४)नोज पाल्स की सहायता से इन छोड़ो को उपयुक्त रूप से तैयार करे जो शॉकपुक सॉकेट के लिए उपयुक्त हो।
५)केबल छोरो को केबल क्लैंप से होते हुए स्कू टमिर्नलों में डाले और केबल क्लैम्प को कस दे।
६) संपर्क बिंदु पर केबल के छोरो को उपयुक्त लंबाई तक रखें। 3 से घुमाए (twist )गोलाकार रूप में मोड कर सोल्डर करे या उसके स्कू को कस लें।
७)संपर्क कवर की पूण ;अपने स्थान पर लगा हैं।
बायोगॅस
उद्देश :बायोगॅस संयंत्र के प्रयोग की विधि को सिखना .
आवश्यक सामग्री :ताजा गोबर ,पाणी ,मीटर टेप ,संगणक (calcutator आदि .
प्रक्रिया :१)बायोगॅस संयंत्र की क्षमता के अनुसार इनलेट टॅंक में ताजा गोबर तथा पानी को सही नियमित रूप से कम से कम सात दिनो के लिए जारिखे .
२)भारानं एवढी (feed feed period )के दौरान गॅस के उत्पदान का अवलोकन करें .
३)सयंत्र का गेट वाल्व केबल तभी खोलना चाहीए जब गॅस का वास्तव में प्रयोग किया जाण हो ,इससे गॅस की अनावश्यक बर्बादी से बचा जा सकता है| .
४)विद्यर्थियो को इस प्रक्रिया का प्रदर्शन कराया जाणा चाहिए ताकी उन्हे दैनिक भरण ,साप्ताहिक तथा मासिक अनुरक्षण का कार्य सौपा जा सके .
५) दैनिक अनुक्षरण सतुस्त मात्र के कच्चा माल मिलंय . उचित मात्रा में गोबर के मिश्रण का प्रयोग करे . मिट्टी तथा जिनके आदी से मुक्त साफ भरणं स्टॊक
का प्रयोग करे .