व्याख्या
माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील रासायनिक आणि जैविक घटकाचे विश्लेषण करणे माती परीक्षणामुळे शेतजमिनी सुपीकता किंवा आरोग्य तपासता येते आणि पिकांसाठी खताची मात्र तपासली जाते .
माती परीक्षण म्हणजे काय .
माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत राईसने आणि जैविक चे विश्लेषण होय. माती परीक्षण मध्ये जमिनीची पिकांनी निरराळी अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता म्हणजे सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कडचे त्यानुसार कोणत्या पिकांसाठीची उपयुक्त हे आणि कोणत्या घटकांची कमतरता हे समजते एकंदरीत माती परीक्षणातून जमिनीत सुपीकता आरोग्य आणि उत्पादन समजते
माती परीक्षणाचे फायदे माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्य आणि जमिनीचे दोष समस्त दणी त्याप्रमाणे नियोजन करता येते जमीन आम्लधरी किंवा विमलदारी हे समजते त्यानुसार पिकांची निवड आणि खताचे नियोजन करता येते जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात खतांच्या संतुलित तर होऊन होताना येणारा खर्च कमी येतो जमिनीत सुपीकता टिकून ठेवता येते .